जि प बेरडवाडी शाळेत आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची जयंती

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

जि प बेरडवाडी शाळेत आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची जयंती

मुरूम ता.०७ बेरडवाडी (अनंतपुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्तताने शा व्य समिती अध्यक्ष कांतराव मंडले , उपाध्यक्ष दशरथ मंडले, सदस्य रणजित भोकले , ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर मंडले, शा व्य समिती सदस्य शिक्षणराव मंडले, श्रीपती वासुदेव, दत्तात्रय भोसले, सौ महादेवी वासुदेव,वलीता वासुदेव, तायव्वा भोकले, शिवकांता वासुदेव , मु अ अनिल मुडमे , सहशिक्षक बालाजी भालेराव, युवराज चव्हाण , तांदळे रंजना व सुनिल राठोड सर आदींच्या हस्ते प्रतिमा पूजा करण्यात आले .
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व आपापली मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राठोड सुनिल यांनी तर आभार अनिल मुडमे यांनी मानले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment