News

13
Aug

मैत्रीण ग्रुपकडून शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा संपन्न

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मैत्रीण ग्रुपकडून शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा संपन्न मुरूम, (प्रतिनिधी) : सध्या कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. हे संकट देशावर आले असताना बहुसंख्य जनता मानसिक दृष्टया खचली आहे यातून तीला बळ, ऊर्जा व जगण्याचे सामर्थ्य मिळावे त्यावर मात करण्यासाठी आपण देवादी देव महादेवाला साकडं घालून आलेल्या संकंटातून आम्हा सर्वांना बाहेर काढण्यासाठी मैत्रिण ग्रुपच्या वतीने या पारायणाच्या माध्यमातून ता. ९ ते

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
13
Aug

पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा उस्मानाबाद, दि.13, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 6.00 वाजता शासकीय मोटारीने मौ. सोनई ता. नेवासा जि.अहमदनगर येथून उस्मानाबाद कडे प्रयाण. 9.00 ते 9.30 वाजता ता.वाशी जि.उस्मानाबाद येथील कोविड सेंटरला

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
12
Aug

बसव प्रतिष्ठाणच्या संकेतस्थळाचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

  बसव प्रतिष्ठाणच्या संकेतस्थळाचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन मुरूम, ता. १२ (बातमीदार) : अखिल भारतीय सामाजिक संघटना बसव प्रतिष्ठाणच्या संकेतस्थळाचे माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते बुधवार (ता.१२) रोजी ऑनलाईन उद्घाटन मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी.

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
12
Aug

BASAV PRTISHTHAN NEWS:मुरूम ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचे निर्णय

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचा निर्णय मुरूम, ता. १२ (बातमीदार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९७२ पासून चालत आलेली परंपरागत मुरूम ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे सर्वानुमते ठराव घेऊन सोमवारी (ता.१०) रोजी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. १९७२ पासून या मंदिराला एक वैभवशाली परंपरा आहे. दरवर्षी श्री कपिलेश्वर यात्रा अत्यंत भव्य-दिव्य सोहळ्यात संपन्न केली जाते. सर्व

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
9
Aug

BASAV PRATISHTHAN NEWS: भाजपाच्या काळात बेरोजगारीची संख्या वाढली शरण बसवराज पाटील यांचे वक्तव्य ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून युवकांशी साधला संवाद

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मुरूम ता. ९, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून देशातील बेरोजगारी बाबत ऑनलाईन आंदोलन छेडले. दि.९ रोजी शरण बसवराज पाटील या फेसबुक पेज वरून “केंद्र सरकारकडून युवकांना रोजगाराची मागणी” या विषयावर त्यांनी आज युवकाशी संवाद साधला व ऑनलाईन आंदोलन छेडले. गेल्या 5-6 वर्षा पासून भारतात बेरोजगारीची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हणाले व तसेच भाजपच्या

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
8
Aug

महसुलमंत्री यांनी घेतली घेतली उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

महसुलमंत्री यांनी घेतली घेतली उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक, प्रदेश कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यायाठी विविध सुचना मांडल्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनां संदर्भात तुळजापूर येथे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकासमंत्री ना.यशोमती ठाकूर,प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील,माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे,मुख्य कार्यकारी अधीकारी

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
6
Aug

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी निलंगेकर कुटुंबियाची भेट घेतली

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले आज निलंगा येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी भेट दिली डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले यावेळी माजी मंत्री मधुकराव चव्हाण,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,जि.प.माजी सदस्य दिलीप भालेराव अँड बादाडे

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
6
Aug

Basav Pratishthan News: ग्रामपंचायत कार्यालय केसरजवळगाच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

ग्रामपंचायत कार्यालय केसरजवळगाच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुरुम, ता.६ (प्रतिनिधी) : केसरजवळगा, ता.उमरगा येथील ग्रामपंचायत कार्यालय व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम गुरुवारी (ता.६) रोजी आयोजित करण्यात आला. गांधी विद्या मंदिर प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेत प्रशालातून ऐश्वर्या युवराजसिंग राजपूत ९३.२५ टक्के गुण मिळवून प्रथम, अंकिता लक्ष्मीपुत्र सनगुंदे ९१ टक्के गुण घेऊन द्वितीय तर अनिषा

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
5
Aug

Basav Pratishthan News: भूगोल विषयाच्या राष्ट्रीय वेबिनारला उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मुरूम, ता. ५ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात भूगोल विभागाच्यावतीने आयोजित एन्व्हायरमेंटल असेसमेंट ऑफ कोविड-१९ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे बुधवारी (ता.५) रोजी आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे मार्गदर्शक गोवा राज्यातील मल्लिकार्जुन चेतन मंजू महाविद्यालय, कॅनाकॉनाचे प्रा. डॉ.एफ.एम.नदाफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादच्या भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ.दादासाहेब गजहंस यांनी केले. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
5
Aug

जवळगा बेट येथील निलेश गायकवाड यूपीएससी मध्ये यशस्वी

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मुरुम, ता. ४ (प्रतिनिधी) :   भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवा परीक्षेत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवर ७५२ व्या क्रमांकांने उत्तीर्ण झाले आहेत. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. ते आयआयटी, मुंबई येथून केमिकल इंजिनीरिंगची बी. टेक.आणि एम.टेक.पदवी मिळविली आहे. गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेडमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली. त्यानंतर

Read more


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •