News

27
Apr

महादेव कांबळे यांचा प्रामाणिकपणा, दोन तोळ्याचे सोन केलं परत

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

महादेव कांबळे यांचा प्रामाणिकपणा, दोन तोळ्याचे सोन केलं परत ५ हजार रुपयांचा बक्षीस, मुरूम पोलिसांची यशस्वी कामगिरी…. मुरूम ता.२६, प्रामाणिकपणा हा गुण बोलून दाखवणे खूप सोप्पे आहे परंतु प्रामाणिक राहणे खूप अवघड आहे. प्रामाणिकपणा अंगी येण्यासाठी एक आंतरिक दृष्टी विकसित करावी लागते. तेव्हा आपण बोलणे, वागणे, नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूत प्रामाणिक राहू शकतो. असाच एक प्रामाणिकपणाच प्रत्यय

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
13
Feb

गुरुकुल प्री-प्रायमरी शाळेचे वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न…. हिंदी,मराठी गीताच्या तालावर नृत्यांनी चिमुकल्यानी जिंकले मने…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गुरुकुल प्री-प्रायमरी शाळेचे वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न…. हिंदी,मराठी गीताच्या तालावर नृत्यांनी चिमुकल्यानी जिंकले मने… मुरूम ता.१३, येथील गुरुकुल प्री-प्रायमरी शाळेचे वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रम दि.१२ रोजी मुरूम येथील कला,विज्ञान व वाणिज्य जुनीअर कॉलेजच्या प्रागंणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपतालुका प्रमुख तळूजापूरचे राजेंद्र मोरे होते, सेवाग्राम कनिष्ट महाविद्यालयचे प्राचार्य अनंत कवठे, आलूर माजी उपसरपंच राजकुमार माने, पोलीस कॉन्स्टेबल बळीराम

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
23
Dec

नाताळ व नवर्षानिमित्त मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे यांचे आदेश…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

नाताळ व नवर्षानिमित्त मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे यांचे आदेश…


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
8
Dec

जिल्हाध्यक्षपदी पंडित जळकोटे, दिव्यांग एकता मेळाव्यात निवडीचे पत्र….

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जिल्हाध्यक्षपदी पंडित जळकोटे, दिव्यांग एकता मेळाव्यात निवडीचे पत्र…. उमरगा/ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती दिव्यांग विभागाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी पंडित आण्णापा जळकोटे यांची निवड करण्यात आली आहे. उमरगा येथील दिव्यांग एकता मेळाव्यात पंडित जळकोटे यांची निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर ,दिव्यांग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, व जिल्हाध्यक्ष आनंद भालेराव

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
5
Dec

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी SAMADHAN Grievances APP कार्यान्वित हेाणार -जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी SAMADHAN Grievances APP कार्यान्वित हेाणार -जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- जिल्हयातील शासकीय कार्यालयांचे काम अधिक पारदर्शकपणे व्हावे तसेच नागरिकांची कामे वेळेवर आणि सुरळीत व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समाधान या मोबाईल ॲपची लवकरच उस्मानाबादकरांना भेट मिळणार आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयात समाधान मोबाईल ॲप विषयी आयेाजित अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणा प्रसंगी डॉ. ओम्बासे बोलत होते.

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
1
Dec

ग्रामीण रुग्णालय मुरुम येथे जागतिक एड्स दिन साजरा

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ग्रामीण रुग्णालय मुरुम येथे जागतिक एड्स दिन साजरा मुरूम ता.०१, दिनांक ०१ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त “आपली एकता आपली समानता एचआयव्ही सह जगणाऱ्याकरिता” या घोषवाक्यास अनुसरून ग्रामीण रुग्णालय मुरूमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यजित डुकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आय.सी.टी.सी. विभाग, ग्रामीण रुग्णालय मुरुम व मातोश्री प्यारामेडिकल कॉलेज, मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा.रु.मुरुमचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बसवराज दानाई यांच्या हस्ते व पोलीस

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
1
Dec

उमरगा शहरात एड्स जनजागृती महा रॅलीचे आयोजन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

उमरगा शहरात एड्स जनजागृती महा रॅलीचे आयोजन उमरगा ता.०१, येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, आदर्श महाविद्यालय,समाज विकास संस्था, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, रोटरी क्लब उमरगा इत्यादी स्वयंसेवी संघटनाच्या वतीने एड्स कॅम्पेन च्या माध्यमातून ०१ डिसेंबर एड्स दिनानिमित्त महा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उमरगा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. अनुभले ,तहसीलदार चौघुले उमरगा पोलीस स्टेशन चे पी.आय राठोड, समाज

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
30
Nov

चालक-मालक संघटनेच्या वतीने मुलीच्या विवाहास आर्थिक मदत

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

चालक-मालक संघटनेच्या वतीने मुलीच्या विवाहास आर्थिक मदत मुरूम ता.३०, येथील खाजगी गाडीवरील चालक अनिल घोडके यांच्या मुलीच्या विवाहसाठी मुरूम शहरातील चालक मालक संघटनेच्या वतीने १४४५४ (चौदा हजार चारशे चोपण) रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. अनिल घोडके हे गेले अनेक वर्षांपासून खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करतात, घरची परिस्थिती जेम तेम, त्यांना चार मुली व एक मुलगा आहे, त्या चार मुली

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
29
Nov

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविणेबाबत बैठक संपन्न

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविणेबाबत बैठक संपन्न मुरूम ता.२९, दि.०१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त उमरगा येथील आयसिटीसी विभागामार्फत विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती संदेश कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअनुषंगाने दि.२९ रोजी उमरगा येथील उपजिल्हारुग्णालयात बैठक संपन्न झाली. जागतिक एड्स दिन १ डिसेंबर २०२२ निमित्त दिनांक १ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत उमरगा तालुक्यात व्यापक जनजागृती

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
19
Nov

बस पडली सकाळी बंद,महिला कर्मचारी संध्याकाळ पर्यंत बसल्या ताटकळत चिमकुल बाळ घरी वाट पाहतोय आईच…तब्बल १३ तासांनी बाळाची आणि आईची भेट

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बस पडली सकाळी बंद,महिला कर्मचारी संध्याकाळ पर्यंत बसल्या ताटकळत चिमकुल बाळ घरी वाट पाहतोय आईच…तब्बल १३ तासांनी बाळाची आणि आईची भेट मुरूम ता.१९, उमरगा बस स्थानकातून दि.१९ वार शनिवार रोजी सकळी ८ वाजता उमरगा-अक्कलकोट गाडीचा प्रवास चालू झाला, मुरूम मार्गे गाडी केसर जवळगा येथे सकाळी ९.३० वाजता पोहचल्यानंतर गाडी बंद पडली, त्यानंतर चालक आणि वाहक यांनी तात्काळ उमरगा डेपो ला

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •