मुरूम शहरातील गणेशाचे दर्शन
मुरूम ता. २३ दि. २२ पासून गणेश उत्सवास सुरुवात झाली यावर्षी कोरोनाचा सावट गणेश उत्सवावरही पडले असले तरी गणेश भक्ताचे उत्साह मात्र कायम आहे. विघ्नहर्ता गणेश सगळ्यांचे विघ्न दूर करून कोरोनाचा संकट संकटमोचन दूर करतील ही या वर्षीचा श्री चरणी सर्वांचा प्रार्थना.मुरूम शहरातील मुख्य गणेश मंडळाचे दर्शन यात अशोक चौक गणेश मंडळ,किसान चौक गणेश मंडळ, नवशक्ती गणेश मंडळ, सुभाष चौक, गांधी चौक गणेश मंडळ,हनुमान चौक गणेश मंडळ,श्रीराम गणेश मंडळ, सोनार गल्ली, महादेव नगर गणेश मंडळ, छोटाशंकर गणेश मंडळ,बाजार रोड, शास्त्री नगर गणेश मंडळ आदी.
Leave A Comment