रामनगर व वारजे परिसरातिल रिक्षावाल्यानां व गरजु कुटूंबियाना गृहउपयोगी वस्तुचे वाटप

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

रामनगर व वारजे परिसरातिल रिक्षावाल्यानां व गरजु कुटूंबियाना गृहउपयोगी वस्तुचे वाटप

पुणे दि.२८ रोजी रामनगर व वारजे परिसरातील गरजुना SPHERULE FOUNDATION व तेजोवलय परिवाराच्या
वतिने150 कुटूंबियाना वितरण करण्यात आल या वेळी तेजोवलयचे किरण गहेरवार ,ज्योती देशकर,चारुशिला गायकवाड शातां जगताप विजय पातुरकर,प्रसाद परदेशी, पराग पातुरकर ,बाळु घुगे उपस्थित होते.तर Spherule Foundation च्या वतिने राघव सिंग, अक्षय सकट,प्रमोद गिरी हे उपस्थित होते. या प्रसंगी रिक्षावाले काकानी समाधान व्यक्त केले व ही छोटीशीच मदत लढण्याचे बळ देईल असे विचार व्यक्त करुन या संस्थाच्या अनेक उपक्रमाचे कौतुक करुन. Spherule fonndation च्या मा. गिता बोरा मॅडमचे आभार मानले या सर्व कार्यक्रमासाठी ज्योती देशकर चारुशिला गायकवाड व शांता जगताप यानी विशेष प्रयत्न केले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment