समशान भूमी स्वछता समितीच्या वतीने कोव्हिड सेंटर येथील रुग्णांना दूध व अंडी वाटप….

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

समशान भूमी स्वछता समितीच्या वतीने कोव्हिड सेंटर येथील रुग्णांना दूध व अंडी वाटप….

मुरूम ता.०४, येथील विट्ठलसाई सहकारी साखर कारखाना जवळील कोविड केअर सेंटर वर उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना मुरूम येथील समशान भूमी स्वच्छता समितीच्या वतीने दूध व अंडी या पॊष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले.

यावेळी समितीच्या वतीने कोव्हिड सेंटर वर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले, समितीचे मार्गदर्शक विजयकुमार हिरेमठ यांनी डॉ.मुल्ला यांचा सत्कार केला व तसेच इतर समिती सदस्यांनी प्रसन्न कांबळे,एजाज शेख,पूनम घंटे आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी श्रीशैल मंगरूळे, शिवपुत्र सोलापुरे,नगरसेवक सिद्धलिंग स्वामी, संतोष चटगे,शरणप्पा धुम्मा,गुंडप्पा पुराणे,वीरभद्र मोरखंडे, अजीत राजपूत,देवराज संगुळगे,किरण गायकवाड,दयानंद स्वामी,संगमेश करके, रमेश पुराणे आदी उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment