रक्तदानाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन,८९ रक्तदात्यांनी केले रक्तदान….

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

रक्तदानाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन,८९ रक्तदात्यांनी केले रक्तदान….

मुरूम – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, आंबेडकर चौक, यशवंत नगर च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, यामध्ये मुरूम शहरातील एकूण 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय मुरुम चे अधीक्षक डॉ.सत्यजित डुकरे, नळदुर्ग येथील माजी नगरसेवक सचिन डुकरे, डॉ. गिरीश मिनीयार, भगत माळी, सतीश सावंत, अमोल बनसोडे, आदींच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंडळाच्या वतीने 58 वेळा रक्तदान करणारे डॉ. गिरीश मिनियार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड,सचिव प्रवीण सूर्यवंशी, प्राचार्य आकाश गवई, आनंद कांबळे, किरण गायकवाड, आशिष गवई, उत्कर्ष गायकवाड, वैभव कांबळे, दीपक पाटील, शुभम सावंत, अमर भालेराव, मलकेश वाघमारे, किशोर सुरवसे, अमित देडे, समीर सोमवंशी, प्रसाद बनसोडे, पांडुरंग कांबळे, अभिजीत कांबळे आदींनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर मातोश्री DMLT कॉलेज चे विद्यार्थी, तसेच
श्रीकृष्ण रक्तपेढी चे डॉ.सागर पतंगे, विजय केवडकर,योगेश सोनकांबळे, किशोर खरोसे ऋतिक मेत्रे, अजय रोडगे,राहुल कांबळे यांनी रक्तदान करून घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment