शरण पाटील यांच्या हस्ते उमरगा नगरपालिकेच्या तीन कोटी च्या विविध विकास कामाचे उदघाटन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

शरण पाटील यांच्या हस्ते उमरगा नगरपालिकेच्या तीन कोटी च्या विविध विकास कामाचे उदघाटन

उमरगा ता.१४, उमरगा नगरपालीकेच्या वार्ड क्रमांक ८ मध्ये तीन कोटी च्या विविध विकास कामाचे उदघाटन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव,उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विजय वाघमारे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष याकूब लादाफ,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर पवार,अतिक मुन्शी,पप्पू सगर, नगरसेवक महेश मशाळकर,विक्रम मस्के,परमेश्वर टोपगे, डींगबर औरादे, बाबा मस्के, सोहेल इनामदार,आयुब जमादार,जीवन सरपे,चदु मजगे,बालाजी पवार,अभिषेक औरादे,खालिद शेख ,संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment