शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना पाच लक्ष रुपयांचे विमा कवच…

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना पाच लक्ष रुपयांचे विमा कवच…

मुरूम ता.०६, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांच्या वाढदिवसनिमित्त येणेगुर येथे युवकांना 5 लाखापर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाचे वाटप. दि.०६ रोजी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरण जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज येणेगुर येथे जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी याच्या वतीने येणेगुर येथील युवकांना पाच लाखापर्यंत अपघाती विमा संरक्षण काढून त्यांना वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, . उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील,उपसरपंच सागर उटगे, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक विजयकुमार सोनकटाळे, सरपंच पती बाबुराव माळी, राजकुमार जोशी, प्रा. शरद गायकवाड विश्वनाथ गूंजोटे,राम हंगरगे सतीश तरमोडे, बालाजी पोपळे, अतुल सुरवसे, उमेश टोपें, वैजनाथ पाटील, सचिन दुधभाते, दिगंबर सोनकटाळे , सतीश गायकवाड, बालाजी धामशेट्टी , सुधाकर हिपरगे ,शाहनवाज कोकळगावे, बाळू बिराजदार आदी. उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One Comment

 1. Sachin Muke-Reply
  September 6, 2020 at 1:06 pm

  Very nice

Leave A Comment

%d bloggers like this: