किसान गणेश मंडळाने जोपासला स्री-पुरुष समानता, मंडळाच्या उपक्रमाचे बचत गटांच्या महिलांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

किसान गणेश मंडळाने जोपासला स्री-पुरुष समानता, मंडळाच्या उपक्रमाचे बचत गटांच्या महिलांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

मुरूम ता.१६, येथील किसान गणेश मंडळाच्या वतिने दर वर्षी प्रमाणे यंदा हि देखावा सादर केला आहे यात देखाव्याच स्वरूप आहे प्रभु श्रीराम मंदिर निर्माण आयोध्या नगरीचे संपूर्ण माहिती डिजिटल होऱ्डींगच्या माध्यमातून साकार केला आहे, सदरील उपक्रमाचे उद्घाटन किसान चौकातील ५ विविध महिला बचत गटातील महिलांच्या म्हणजेच प्रत्येक गटातिल अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य असे मिळून ७ मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले व देखाव्याबद्दल सर्व माहिती देण्यात आली यावेळी सिध्दविनायक , महिला बचत गट अध्यक्ष सुमन चंद्रकांत टेकाळे, सुजरबाई महादेव टेकाळे व ईतर सदस्य सदगुरु महिला बचत गट अध्यक्ष सौ.नित्रवंदा बबृवान जाधव ,सचिव सौ .सुप्रिया श्रीधर ईंगळे व ईतर सदस्य हिरकणी महिला बचत गट अध्यक्ष सौ. रेखा संजयसिंह गहेरवार ,सौ सुनीता संजय सुर्यवंशी नगरसेविका कांताताई माळी , मुक्ताबाई महिला बचत गट , अध्यक्ष गोदावरी शंकर थोरात उपाध्यक्ष अणुराधा सतीश चौधरी व ईतर सदस्य सर्व महिला माता भगिनी बचत गटातिल किसान गणेश मंडळाचे अध्यक्ष व्यंकट चौधरी ,उपाध्यक्ष अरविंद फुगटे ,सुरेश टेकाळे,विकासभैया फुगटे ,सचिव संदिप टेकाळे ,किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भगत माळी ,राहुल फुगटे ,नितिश राजपूत,दत्ता भुसाळे ,गणेश महाराज ,शुभम फुगटे ,महेश शिंदे ,प्रतिक राठोड , राम सत्रे , पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment