राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरे..

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

येणेगुर ता.२०, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य लोकनेते आदरणीय सुरेश दाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाने साजरे करण्यात आले.
दिनांक 20 रोजी येणेगुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व डॉक्टर साईनाथ जळकोटे व देसाई मॅडम व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व तसेच आशा कार्यकर्त्यांचा ही सत्कार करण्यात आले व तसेच मुरूम पोलिस स्टेशनचे एपीआय यशवंत बारवकर व येणेगुर आऊट पोस्टचे सूर्यवंशी, बोळके सह पोलीस कर्मचाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आले व येणेगुर येथील हेळवी समाजाला किराणा सामान व धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक युवा नेते भीमा दादा स्वामी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे अप्पू हिप्परगे जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी येणेगुर नगरीचे उपसरपंच वैभव बिराजदार माजी सैनिक बाबुराव अण्णा माळी, दीपक हिप्परगे,अजय इगवे,शरण हूळमजगे,इनुस शेख, महादेव सगर आदी उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment