युवासेना तालुकाप्रमुखच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून साजरे, वृक्षारोपणही झाले संपन्न…

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

युवासेना तालुकाप्रमुखच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून साजरे, वृक्षारोपणही झाले संपन्न…

मुरूम ता.१३, युवासेनाप्रमुख ,तथा पर्यटन पर्यावरण व राजशिष्टाचार मंञी अदित्य उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी यांच्या संकल्पनेतुन युवासेना उमरगा च्या वतीने मुरूम शहरात जीवनावश्यक वस्तूचे किट ,मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले व ग्रामीण रूग्णालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.. यावेळी मुरूम पो.स्टे चे संजय नायकल , ग्रामीण रुग्णालया अधिकारी डाॅ सत्यजित डुकरे विकास भैय्या फुगटे , राजेंद्र कारभारी,महेश निंबरगे , जगदीश निंबरगे ,संजय आळंगे , माधवराव शिंदे , अतिश चौधरी ,नाना टेकाळे , प्रमोद ढंगे सर.भगत माळी . विशाल मोहीते ,जयसिंह खंडागळे ,लखन सञे आदी उपस्थित होते .

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment