गणेशोत्सवा निमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठान व नवश्क्ती गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीर व नेञतपासणी व रक्तदान शिबीर व लसीकरण संपन्न

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

गणेशोत्सवा निमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठान व नवश्क्ती गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीर व नेञतपासणी व रक्तदान शिबीर व लसीकरण संपन्न

मुरूम ता.१८, दि 18 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवा निमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठान व नवश्क्ती गणेश मंडळ,सुभाष चौक मुरूम , यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीर व नेञतपासणी व रक्तदान शिबीर व लसीकरण आयोजित करण्यात आले होते , या शिबीरात 265 लोकांची तपासणी नेञतपासणी 75 लोकांची लसीकरण 79 जाणानी करून घेतलं व 95 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत मंडळाचे आधारवड युवानेते युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी यांच्या संकल्पनेतुन शिबीराचं आयोजन केलं जातं. व रक्तदात्यास मंडळाकडून जर्किन भेट देण्यात आले ,
सर्व रोग निदान व नेञ तपासणी यशोधरा सुपर स्पेशालिस्ट हाॅस्पिटल सोलापूर , सोलापूर लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट व लसीकरण ग्रामीण रूग्णालय मुरूम, सिद्धेश्वर ब्लड बँक याच्या सहकार्यने शिबीराची सुरूवात झाली.

यावेळी नगरसेवक तथा युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी , जगदीश दादा बेंडकाळे ,दादा टेकाळे संजय आळंगे, राजेंद्र इंगळे ,बसवराज कल्लशेट्टी नागेश शिंदे, विशाल मोहीते ,सागर बिराजदार , जयसिंह खंडागळे स्वराज खंडागळे , सागर खंडागळे ,सागर देसाटे , नारायण बेंडकाळे , प्रविण बिराजदार ,महेश हिंडोळे, दत्ता चौधरी , परमेश्वर मडोळे ,प्रविण चौधरी ,व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment