जिल्हाध्यक्षपदी पंडित जळकोटे, दिव्यांग एकता मेळाव्यात निवडीचे पत्र….

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

जिल्हाध्यक्षपदी पंडित जळकोटे, दिव्यांग एकता मेळाव्यात निवडीचे पत्र….

उमरगा/ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती दिव्यांग विभागाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी पंडित आण्णापा जळकोटे यांची निवड करण्यात आली आहे. उमरगा येथील दिव्यांग एकता मेळाव्यात पंडित जळकोटे यांची निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर ,दिव्यांग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, व जिल्हाध्यक्ष आनंद भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित जळकोटे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल स्वागत होत आहे. या वेळी म.प्रदेश कार्यध्यक्ष इसाक शेख,म.वि. अध्यक्षा,माधवी मोरे,जि.अध्यक्षा निर्मला सुरवसे, ता.अध्यक्ष रामेश्वर मदने, ता अध्यक्षा कलावती गायकवाड, शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment