मुरूम: येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलने माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. या प्रशालेतून बिराजदार तेजस प्रथम क्रमांक ९५.६० टक्के, राठोड विश्वदीप द्वितीय क्रमांक ९४.२० टक्के, भंडारकवठे सौरभ तृतीय क्रमांक ९२.४० टक्के, श्रद्धा मुंडासे चौथ्या क्रमांक ९२.२० टक्के, बिराजदार शिवाजी पाचवा क्रमांक ९१.६० टक्के मिळविल्याबद्ल त्यांच्या प्रशालेचे मुख्याध्यापक अनुराधा जोशी, प्रा.डॉ.पुरुषोत्तम बारवकर, धनराज हाळ्ळे, व्ही.डी.पाटील, सहशिक्षीका देशमुख, लोखंडे, धुमाळ, धमगुंडे आदिंनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
One Comment
Nice