शरण पाटील यांच्या हस्ते बसव प्रतिष्ठाणच्या २०२१च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न..

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

शरण पाटील यांच्या हस्ते बसव प्रतिष्ठाणच्या २०२१च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न..

मुरूम ता.०८, येथील अखिल भारतीय सामाजिक संघटना बसव प्रतिष्ठाणच्या सन २०२१ चे दिनदर्शिकाचे शरण बसवराज पाटील, उस्मानाबाद जिल्हा युवा नेते तथा विरोधीपक्ष नेते जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या हस्ते विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले.

राज्यभर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सामाजिक संघटना बसव प्रतिष्ठाण च्या वतीने सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व त्याच बरोबर जनसामान्यांचे प्रश्न शासन,प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवुन देणारी संघटनेचे दरवर्षी दिनदर्शिका ही प्रकाशन केले जाते २०२१ हे त्यांचे पाचवे प्रकाशन आहे.

यावेळी महेश माशाळकर, योगेश रोठोड, महालिंग बाबशेट्टी,राहुल वाघ, देवराज संगुळगे, विकास शिंदे, राजू मुल्ला बसव प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे आदी उपस्थित होते.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment