विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम,च्या ऊस तोडनी मशिनचे केसर जवळगा येथे पुजन
केसरजवळगा ता.१४ येथे विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम, या कारखान्याच्या ऊस तोडनी मशिनचे पुजन करुन ऊस तोडणीस सुरुवात करण्यात आली.यावेळी गोविंद पाटील माजी उपसभापती पं. समिती उमरगा,निळकंठ कोटरगे पं स. सदस्य उमरगा,संगमेश्वर घाळे संचालक विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम,माजी जी. प. सदस्य प्रकाश वाकडे,महानंद कलशेट्टी सरपंच बेळंब.पं.स.सदस्य गुलाब राठोड,आण्णारा सतरंज,लक्षमण मुनाळे,डॉ.जिरोळे,माजी सरपंच भुरे सर, हुसेन शेख, मल्लया स्वामी,विष्णुपंत पाटील,राजेंद्र बिराडे, शिवपुत्र जळकोटे,हणमंत जिरोळे, श्रीशैल घोडके, शबिर ईनामदार,माणिक बिराजदार, काशिनाथ सिरसागर,सिद्राम भुरे,बसवराज नागुंडे ,बसवराज पाटील, अभिजीत घाळे, संकेत घाळे, दत्तात्रय कुलकर्णी, बाबु बिराजदार, सुरेंद्र राजपूत, हणमंत जाधव व शेतकी अधीकारी राकेलकर साहेब,बलसुरे ,एस एच पाटील,जंगम साहेब व शेतकरी उपस्थित होते.
Leave A Comment