पुणे-बेळंब एसटी चालू, प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी
मुरूम ता. ०२ , लांब पल्ल्याच्या प्रवाशी करीता दिलासादायक बातमी आहे, महाराष्ट्र राज्य वाहतूक मंडळाच्या एसटी च्या वतीने पुणे-बेळंब बस सेवा चालू झाली आहे.आज दि.०२ रोजी एसटी मुरूम बसस्थानकात दाखल झाली, बेळंब येथे मुक्कामी थांबणार असून उद्या दि.०३ पासून पूर्वीच्या वेळेनुसारच गाडी सकाळी ०७.४५ वाजता मुरूम येथून निघणार असून गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाच्या आपत्ती बंद असलेली वाहतूक सेवा हळू हळु पूर्वरत होत असल्याने प्रवाशांना दिलासादायक बातमी आहे. सामाजिक अंतर, तोंडावर मास्क चा वापर करून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले.
Leave A Comment