मुरूम येथील विलास भास्करराव महामुनी यांचे दुःखद निधन

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

निधन वार्ता

मुरूम येथील विलास भास्करराव महामुनी यांचे दुःखद निधन

मुरूम शहरातील सोनार गल्ली येथील सेवानिवृत्त अभियंता ,विलास भास्करराव महामुनी यांचे आज दिनांक 18 रोजी पहाटे 4: 45 वाजता प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे असून त्यांच्यावर लातूर येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्य संस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात एक मुलगा , दोन मुली , जावई नातवंडे असा परिवार आहे .

विलास महामूनी यांनी अभियंता म्हणून गोदावरी खोरे विकास महामंडळ पैठण, औरंगाबाद यासह जायकवाडी प्रकल्प,पैठण
भातसानगर नगर प्रकल्प, ठाणे,
निम्न तेरणा प्रकल्प, माकणी, जिल्हा उस्मानाबाद. संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण. अश्या विविध पदावर कामे केली.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment