महसुलमंत्री यांनी घेतली घेतली उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक, प्रदेश कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यायाठी विविध सुचना मांडल्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनां संदर्भात तुळजापूर येथे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी महिला व बालविकासमंत्री ना.यशोमती ठाकूर,प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील,माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे,मुख्य कार्यकारी अधीकारी जी,प.कोलते साहेब,अरोग्य अधिकारी डॉ.वडगावे साहेब.आदी उपस्थित होते.
Leave A Comment