शहरात महाराणा प्रताप जयंती व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

शहरात महाराणा प्रताप जयंती व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

मुरूम ता.१३, हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त राजपूत समाज बांधव व युवासेना मुरुम तर्फे किसान चौकात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

पर्यावरणमंत्री युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्मशान भूमी येथे मुरुम युवासेनेच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी युवासेना शहर प्रमुख भगत माळी, वैद्यकीय अधिकारी विक्रम गहेरवार , सर्व राजपुत समाज बांधव सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ,श्रीधर ईंगळे ,मोहन जाधव,रजनीकांत वाघ,गोपाळ ईंगोले , विठ्ठल आप्पा फुगटे, बबनराव बनसोडे,युवराज दादा राजपूत ,नितिश गहेरवार , संतोष जाधव ,मनोज गहेरवार , शिव जाधव, जय पवार , मोन्याभाई राजपूत,शुभम राजपुत , धिरज राजपुत , साई खंडागळे,ओम राजपुत ,आदि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment