मान्सुन पूर्व शहरातील कामे करा, युवसेनाच्या वतीने नगर परिषदेस निवेदन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मान्सुन पूर्व शहरातील कामे करा, युवसेनाच्या वतीने नगर परिषदेस निवेदन

मुरूम ता.२६, मुरुम शहर युवासेनेच्या वतिने दि.२५ रोजी नगर परिषद अधिकारी यांना मान्सुन पुर्व शहरातील कामे करण्या बाबत निवेदन देण्यात आले जेणे करुन गेल्या वर्षी २०२० साली अश्याच निष्काळजीपणा मुळे निसर्गाच्या फटक्यात मुरुम शहरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गटारि ,मोठे नाले असतिल किंवा ज्या ज्या न केलेल्या कामामुळे नुकसान झाले होते, त्याचे पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून
युवसेनाच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले यावेळी कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शहर प्रमुख भगत माळी ,मनोज कटारे ,महादेव छबोटे ,हिंडोळे परमेश्वर युवासेना मुरुम शहर सदस्य आदी उपस्थित होते.

  • vyenkatesh super market

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment