December 1, 2020
By Admin Basav Pratishthan
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी बजावला पदवीधर मतदानाचा हक्क
मुरूम ता.०१, औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी जि.प.कन्या प्रशाला मुरुम येथील मतदान केंद्रावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी मतदान केले यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन बापुराव पाटील,नगराध्यक्षा सौ.अनिता अंबर,उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,प्राचार्य सपाटे,माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर,मुरुम,वि. का.सो. चेअरमन दत्ता चटगे, काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर चव्हाण,किरण गायकवाड,देवराज संगुळगे,चांद मुल्ला, नाना बेंडकाळे,राजू मुल्ला, युवासेना सर्कल प्रमुख भगत माळी, वरनाळ वाडी युवासेना शाखा प्रमुख श्रावण इंगळे, भुसनी वाडी युवा सेनेचे नागेश मंडले, युवासेना आलूर प्रमुख सागर ओमशेट्टे आदी महाविकास आघाडी कार्यकर्ते उपस्थीत होते.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ, मुरूम जि.प. कन्या प्रशाला केंद्रात ०१ वाजेपर्यंत ७३६ पैकी २२३ मतदान…३०.२९%
Post Views:
555
Related Post
Leave A Comment