मुरूम: येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलने माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. या प्रशालेतून बिराजदार तेजस प्रथम क्रमांक ९५.६० टक्के, राठोड विश्वदीप द्वितीय क्रमांक ९४.२० टक्के, भंडारकवठे सौरभ तृतीय क्रमांक ९२.४० टक्के, श्रद्धा मुंडासे चौथ्या क्रमांक ९२.२० टक्के, बिराजदार शिवाजी पाचवा क्रमांक ९१.६० टक्के मिळविल्याबद्ल त्यांच्या प्रशालेचे मुख्याध्यापक अनुराधा जोशी, प्रा.डॉ.पुरुषोत्तम बारवकर, धनराज हाळ्ळे, व्ही.डी.पाटील, सहशिक्षीका देशमुख,
मुरूम : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित एक दिवशीय भाषण संभाषण कार्यशाळा गुरुवारी (ता.३०) रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रा.डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर अशा विविध राज्यातून १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून चर्चात्मकरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये विविध क्षेत्रातील मंडळींचा सहभाग राहीला. यावेळी शिक्षक, प्राध्यापक,
प्रतिभा निकेतन सेमीचा प्रतिक पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार : येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून प्रतिक पाटील याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्याला ९९.६० टक्के गुण मिळाल्याबद्ल त्यांचा सत्कार माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पगुच्छ