आनंद दादा कंदले मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त कोरंटाईन नागरीकाना प्रसादाचे वाटप

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

आनंद दादा कंदले मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त कोरंटाईन नागरीकाना प्रसादाचे वाटप

तुळजापूर ता.२९, 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त आनंद (दादा) कंदले मित्र मंडळच्या वतीने तुळजापूर शहरातील कोरंटाईन नागरिकांना दररोज गोड पदार्थ देऊन साजरा करण्यात येत असुन आज प्रसाद वाटपाचे आठवा दिवस होते.शहरातील 108 भक्त निवास, 124 भक्त निवास व ग्रामीण रुग्णालय येथील 230 कोरंटाईन नागरिकांना जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बालूशाही देऊन त्यांचा ही सण गोड करण्याच्या प्रयत्न केला. शहरातील एस टी डेपो मधील गणपतीला कृउबा सभापती श्री विजय (सर) गंगणे यांच्या हस्ते प्रसाद दाखवण्यात आला. कोरंटाईन सेंटर येथे वाटप वेळी नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या) रोचकरी, विनोद (पिटुभैय्या)गंगणे, डॉ श्रीमती चंचला बोडके, संतोष (दादा)बोबडे, सचिन (भैय्या)पाटील, नारायण (भऊ)नन्नवरे, शिवाजी गोरे, रत्नदिप भोसले, व सहकारी उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment