स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व वृक्षारोपण मुरूम, ता. १५ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी कै.माधवराव (काका) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्चा हस्ते पुष्पअर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील
जि.प.सदस्य रफिक तांबोळी यांनी जिल्हा परिषद शाळा येथील पडलेल्या भिंतीची केली पाहणी. येणेगुर, ता. 15 ऑगस्ट भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिवस . त्या अनूषंगाने जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी यांनी आज सायंकाळी 6:30 वाजता जिल्हा परिषद शाळा येथे जाऊन स्वतःच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वज खाली उतरवून घेतले. सकाळी झेंडावंदन साठी अनेक पुढारी व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहतात. येणेगुर जिल्हा परिषद
शासनाकडून समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध विकासात्मक योजनांची कार्यक्षमपणे अंमलबजावणी -पालकमंत्री शंकरराव गडाख *जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी *जिल्ह्यात शासकीय व खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णासाठी ३ हजार ६८९ खाटांची उपलब्धता *लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना ५० हजार मे. टन गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वितरण *उस्मानाबाद ची प्रयोगशाळा ही लोकसहभागातून स्थापन होणारी राज्यातील एकमेव प्रयोगशाळा *जिल्हयातील 12 शिवभोजन केंद्रामार्फत 1 लाख 66 हजार
उमरगा येथील मिनाक्षी मंगल कार्यालयात 100 खाटांचे कोवीड केअर सेंटर चे उदघाटन उस्मानाबाद,दि.15, सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हयात महिला व बाल विकास भवन स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून या निर्णयानुसार येथील जुन्या जिल्हा परिषदेतील कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास कार्यालयात महिला व बालविकास भवनचे उदघाटन पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) या
शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह एकूण ६९ . रुग्ण मुरुम, ता.१४ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी कोरोनाविषयी भिती न बाळगता कोणत्याही व्यक्तीला याची लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून काळजी घेऊन आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.१४) रोजी अँटीजन
ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप मुरूम, ता.१४ (बातमीदार) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.१४) रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने प्रवेश घेणाऱ्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. मास्क वाटप कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी विद्यार्थ्यांना मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
मुरुम, ता.१३ (बातमीदार) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी कोरोनाविषयी भिती न बाळगता कोणत्याही व्यक्तीला याची लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून काळजी घेऊन आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे. बुधवारी (ता.१२) रोजी रात्री उशीरा दोन व्यक्तीचे स्वॅब अहवाल उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथून
शहरात पुन्हा आढळले ६ रुग्ण एकूण आकडा ६२ मुरुम, ता.१३ (बातमीदार) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी कोरोनाविषयी भिती न बाळगता कोणत्याही व्यक्तीला याची लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून काळजी घेऊन आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे. बुधवारी (ता.१२) रोजी रात्री उशीरा
मैत्रीण ग्रुपकडून शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा संपन्न मुरूम, (प्रतिनिधी) : सध्या कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. हे संकट देशावर आले असताना बहुसंख्य जनता मानसिक दृष्टया खचली आहे यातून तीला बळ, ऊर्जा व जगण्याचे सामर्थ्य मिळावे त्यावर मात करण्यासाठी आपण देवादी देव महादेवाला साकडं घालून आलेल्या संकंटातून आम्हा सर्वांना बाहेर काढण्यासाठी मैत्रिण ग्रुपच्या वतीने या पारायणाच्या माध्यमातून ता. ९ ते
पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा उस्मानाबाद, दि.13, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 6.00 वाजता शासकीय मोटारीने मौ. सोनई ता. नेवासा जि.अहमदनगर येथून उस्मानाबाद कडे प्रयाण. 9.00 ते 9.30 वाजता ता.वाशी जि.उस्मानाबाद येथील कोविड सेंटरला