मुख्यमंत्री शिंदे 17 फेब्रुवारीला धाराशिव जिल्ह्यात

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मुख्यमंत्री शिंदे 17 फेब्रुवारीला धाराशिव जिल्ह्यात

धाराशिव,दि.16(जिमाका):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 17 फेब्रुवारी रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे.त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
17 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्यातील बिदर विमानतळ येथे आगमन व मोटारीने उमरगाकडे प्रयाण.रात्री 10 वाजता उमरगा येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कै.शिवाजीराव (दाजी) मोरे क्रीडा संकुल येथे आमदार श्री.ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाच्या विवाहास उपस्थित राहून रात्री 10.45 वाजता मोटारीने बिदरकडे प्रयाण करतील.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment