तब्बल ३२ वर्षांनी भेटले वर्ग मित्र….जुन्या आठवणींना उजाळा
मुरूम ता.२०,येथील केंद्रीय प्राथमिक विद्यालयातील १ ली ते ४ थी वर्गातील वर्गमित्र तब्बल ३२ वर्षांनी झाले गाठी भेटी.
विस्कटलेले मित्र मंडळी दिवाळीनिमित्त मुरूम शहरात एकत्र आले होते, सर्वांनी मिळून जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत एक मेकाचे गाठी भेटी घेतले यावेळी सर्वांनी आप आपले करत असलेल्या कामा बाबत माहिती व तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बसवराज स्वामी,बाळासाहेब वाघमारे,गणेश अंबर,राजेंद्र बोळे, अभिजित चौधरी,शब्बीर जेवळे, मनोज चौधरी,राजू चव्हाण, सिद्धू माळी, राम डोंगरे, लायकली भाजीवाले,संजय गायकवाड,रवींद्र सुतार, विनोद गायकवाड, राम महिंदरकर व तसेच काही मित्र ऑनलाईन माध्यमातून राघवेंद्र सक्करगी,मनोज स्वामी,पराग कुलकर्णी, मनोज स्वामी आदी मित्रांनी गाठी भेटी घेतल्या…
Leave A Comment