मुरूम शहरातील अंगणवाडीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरे. मुरूम ता.०५, येथील यशवंत नगर,नेहरू नगर, मिरजे प्लॉट या तिन्ही भागातील मिळून असलेले यशवंतर नगर येथील वैष्णवी अंगणवाडीत दि.०५ रोजी जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमाने साजरी करण्यात आले. यावेळी लहान मुले व गरोदर मातांचा वजन,उंची तपासणी करण्यात आले, “टेक होम रेशन” च्या माध्यमातून हरभरा,गहू,साखर,तिकट,मिरची,मीठ,हळद, मुगडाळ वाटपास या तिन्ही भागाकरिता आज पासून
गुंजोटी येथे दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्राचे वाटप मुरूम, ता. ५ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे पंचायत समिती सदस्य सौ. क्रांतीताई व्हटकर यांच्या संपर्क कार्यालयात गुंजोटी पंचायत समिती गणातील गुंजोटी, गुंजोटीवाडी व औराद येथील दिव्यांग व्यक्तींना समाजकल्याण विभागाच्या वतीने शनिवारी (ता.५) रोजी युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते दिव्यांग वैश्विक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य
प्रतिभा निकेतन विद्यालय ,मुरुम येथे वृक्षारोपन मुरूम, ता. दि.०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्त मु.अ. पी.पी .गायकवाड व एस .एम.पी.चे प्राचार्य सपाटे ए.के.व माजी पं.स.सदस्य उल्हास घुरघुरे यांचेहस्ते व्रक्षारोपन करण्यात आले. यावेळी माजी उप मु.अ.पवार, परसाळगे,.कोराळे, तांबडे प्रा.रवींद्र आळंगे ,कोंढारे ,शिवानंद पाटील यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील होमगार्डना दिलासा मिळणार का? रामलिंग पुराणे यांचे गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा… दि.०८ जूनला बसव प्रतिष्ठाणच्या ११ मागणी घेऊन व्हीसी मिटिंग.. मुरूम ता.०५ महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन जानेवारी २०२० पासून बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे प्रशासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, दि.०५ जानेवारी २०२१ रोजी राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही पुराणे यांनी भेट घेऊन राज्यातील
जिल्हा परिषद प्रशाला, मुरूम तालुका उमरगा येथे वृक्षारोपण… मुरूम ता.०५, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे माजी मुखमंत्री कै.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत सन 2021 अंतर्गत जि प प्रशाला मुरूम तालुका उमरगा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर मंमाळे, केंद्रप्रमुख गिरी सर, केंद्रीय मुख्याध्यापक विजयकुमार कोळी सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकट चौधरी, प्राथमिक शाळा
ऊसबिलासाठी मनसेची साखर आयुक्तांकडे धाव पाच महिने होऊनही शेतकऱ्यांना बिल दिले नाही अन्यथा खळखटयाळ उमरगा-लोहारा ता.०५, मागील वर्षी लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी नुसार ऊसबिलाची रक्कम दिलेली नाही. एकाच हंगामात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रकमेत हप्ता दिलेला आहे. तोही वेळेत दिलेला नाही. एफआरपी अधिक १५ टक्के व्याजासह संपूर्ण ऊसबिल द्यावे अन्यथा खळखटयाळ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. साखर आयुक्त पुणे यांना लोहारा
अत्यंत महत्वाचे व तातडीचे राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात
तालुका काँग्रेस कमिटीकडून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आठशे जेवणाच्या डब्याचा मिळतोय आधार मुरुम, ता. २५ (प्रतिनिधी) : कोरोनामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण व नातेवाईकांची लॉकडाउनमुळे जेवणाची मोठी अडचण होत असल्याने काँग्रेसचे जेष्ठनेते तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या संकल्पनेतून उमरगा तालुक्यातील मुरूम, ता. उमरगा येथील विठ्ठलसाई सहकारी कारखान्यावरील कोविड सेंटरला दररोज शंभर जणांना पुरेल एवढी जेवणाची व्यवस्था सुरु आहे.
मान्सुन पूर्व शहरातील कामे करा, युवसेनाच्या वतीने नगर परिषदेस निवेदन मुरूम ता.२६, मुरुम शहर युवासेनेच्या वतिने दि.२५ रोजी नगर परिषद अधिकारी यांना मान्सुन पुर्व शहरातील कामे करण्या बाबत निवेदन देण्यात आले जेणे करुन गेल्या वर्षी २०२० साली अश्याच निष्काळजीपणा मुळे निसर्गाच्या फटक्यात मुरुम शहरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गटारि ,मोठे नाले असतिल किंवा ज्या ज्या न केलेल्या कामामुळे नुकसान
ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा कोरोना काळात मदतीचा हात… मुरूम ता.२६, कोरोना महामारीच्या वाढत्या फैलावामुळे लोहारा तालुक्यातही आरोग्य यंत्रणेवर खूपच ताण आलेला आहे. ऑक्सिजनची गरज पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा अवघड परिस्थितीत ज्ञान प्रबोधिनी हराळी संस्थेने मदतीचा हात पुढे केला असून दि. 21.5.2021 रोजी संस्थेमार्फत ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे पाच ऑक्सिजन सिलिंडर व स्पर्श रुग्णालय सास्तुर येथे २ ऑक्सिजन सिलेंडर देण्यात