वृत्तपत्र हा समाज मनाचा आरसा असून जनतेच्या समस्यांचे प्रतिबिंब त्यात उमटले पाहिजे – संपादक संजय आवटे उमरगा तालुका पत्रकार समितीच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी) : वृत्तपत्र हा समाज मनाचा आरसा असून पत्रकारांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजामधील विविध समस्यांवर प्रकाश टाकून त्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. पत्रकारांनी सातत्याने प्रशासकीय यत्रणेमुळे दुःखी असणाऱ्या जनतेचा आवाज बनण्याची भूमिका महत्वाची
महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्यांबाबत समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी घेतले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट….. प्रमुख ११ मागणीचा ५६ पानांचा सविस्तर प्रस्ताव केले सादर…. ता.०५ जाने. २०२० मुरूम ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी मा.राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्यांबाबत दि.१५ डिसेंबर २०२० रोजी ई-मेल वर कळवून त्यावर चर्चा करण्यासाठी बैठकीसाठी वेळ मागितली
वायपट खर्चाला फाटा देत, सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरे… मुरूम ता.०२ येथील लघु उद्योजक प्रगती फूड्स चे मालक विकास शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे वायपट खर्च वाचवून सामाजिक बांधिलकी जोपासत माळी गल्लीत दोन सिमेंट बाकडे भेट देऊन सहकार्य केले. मुरूम शहरात सामाजिक बांधिलकीचा उपक्रम करणारे श्री शरणजी पाटील मिञमंडळाचे सहकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सिंमेट बाकडे शहरातील माळी गल्लीत ठेवले त्यांचा लोकार्पण कार्यक्रमास.. श्री
लोककल्याण प्रतिष्ठान कडून निराधारांना ब्लॅंकेट चे वाटप. कोराळ – दि. 29 रोजी उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने युवानेते किरणजी भैय्या गायकवाड व युवानेते किरणजी दादा दासमे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त लोककल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष विक्रम दासमे यांच्या संकल्पनेतून गावातील जेष्ठ नागरिक व निराधारांना ब्लॅंकेट तसेच आयुर्वेदिक सर्दी खोकला औषधाचे वाटप करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत्या थंडीचे गांभिर्य लक्षात
पहिल्या टप्यातील कोविड लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्णत्वाकडे -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- कोविन ॲपवर नोंद केलेल्या वैद्यकीय सेवांशी संबधित शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना पहिल्या टप्यात कोविड-19 ची लस दिली जाणार आहे. या दृष्टीने उस्मानाबाद जिल्हयाची तयारी पुर्णत्वास येत आहे. जिल्हयाचा आरोग्य विभाग यासाठी जोमाने तयारी करत आहे. परंतु या लसीबाबत काही घटक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन इयंगर यांची जयंती साजरी रामानुज यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार व अन्य प्राध्यापक वृध्द. मुरुम, ता.२३ (बातमीदार) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात गणित विभागामार्फत भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन इयंगर यांचा जन्मदिन गणितदिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. एक महान गणितज्ञ तथा अलौकिक गणिती होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात गणिताचाच विचार केला. त्यांच्या
जिवनात यशस्वी होताना समाजाभिमुख जिवन जगावे….. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक मा. विठ्ठल जाधव उमरगा : लक्ष्मण पवार जिवनात यशस्वी होताना समाजाभिमुख जिवन जगावे असे प्रतिपादन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी केले. ते प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार सोहळा, २०२० तसेच ‘मी वाचलेली उमरयातील माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे सकाळी १२:३० वाजता
लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंढे यांची जयंती उमरगा तालुक्यात विविध ठिकाणी साजरी.. उमरगा ता.१९, तालुक्यातील मुळज,कुन्हाळी,गुंजोटी,भुसनी व मुरुम शिवारातील उसाच्या फडात ऊसतोड कामगार संघटना पदाधिकारी यांच्या समवेत ऊसतोड कामगारांनी साजरी केली. स्व.गोपीनाथजी मुंढे यांची जयंती निमित्त माजी मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या सुचनेनुसार उमरगा तालुक्यातील मुळज,कुन्हाळी,गुंजोटी,भुसनी व मुरुम शिवारातील उसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारां सोबत साजरी केली.यावेळी राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे प्रलंबित असलेले
समाजसेवक रामलिंग पुराणे घेणार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट… राज्यातील होमगार्ड समस्याबाबत चर्चेसाठी मागितली होती वेळ… मुरूम ता.१८, महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या बाबत बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगत सिंह कोश्यारी यांचेकडे दि.१५ डिसेंबर रोजी भेटीसाठी ई मेल द्वारे पत्र पाठवून वेळ मागितले होते, तात्काळ त्या पत्रास खाजगी सचिव उल्हास मुणगेकर यांनी प्रतिउत्तर
मुरूम शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या पाणीपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी युवासेना कडुन निवेदन. मुरूम शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या पाणीपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी युवासेना कडुन निवेदन देताना मुरूम ता.१५, शहरात मागिल सहा महिन्यात वारंवार पाणीपुरवठा खंडीत होत असुन मागिल सहा महिन्यात पाच ते सहा वेळा पाण्याची मोटार जळाली असे सांगण्यात येत आहे प्रथमदर्शनी असे निदर्शनास येते कि सत्ताधारी पक्षांकडून पाणीपुरवठा अधिकारी यांचेकडुन