विजयाबाई मल्लीनाथ मुदकण्णा यांचे निधन मुरूम, ता.४ (प्रतिनिधी) : येथील मुदकण्णा गल्लीत राहणाऱ्या विजयाबाई मल्लिनाथ मुदकण्णा यांचे गुरुवारी (ता. ४) रोजी रात्री एक वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, पती, तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती शुक्रवारी (ता.४) रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात
होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी नेमलेले समिती बसव प्रतिष्ठाणला मान्य नाही…! महासमादेशक यांनी समितीवर नेमले आपल्याच मर्जीतले अधिकारी..! महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या बाबत बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी देशाचे मा. राष्ट्रपती यांना दि.१७ जुलै रोजी व केंद्रीय गृहमंत्रलयात दि.०९ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. काय आहेत समस्या- शासनाकडून निधी येऊनही मानधन वेळेत न देणे, काहीही कारण दाखवून अनेक
जिजाऊ बाल गणेश मंडळाने नाटकांच्या माध्यमातून कोरोना विषाणू बाबत जनजागृती मुरूम, (प्रतिनिधी) : येथील जिजाऊ बाल गणेश मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कला प्रकार बुधवार (ता.२) रोजी सादर केले. यामध्ये नाटकाच्या माध्यमातून बाल गणेश मंडळाच्या बाल कलाकारांनी नाटीका सादर करताना कोरोना महामारीच्या समस्येच्या माध्यमातून श्रोत्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी गोरगरीब लोकांना मंडळाच्या वतीने अन्नदानाचे वाटप करण्यात आले. बेबाताई बेंडकाळे, रंजना
मुरूम येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना लिंगायत सेवा संघाच्या वतीने श्रद्धांजली मुरूम ता.०३, वसुंधरारत्न,राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवारी(दि.१) नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे.मुरूम येथे लिंगायत सेवा संघाच्या वतीने अनुभव मंटपात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी अखेरचा श्वास
पुणे-बेळंब एसटी चालू, प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी मुरूम ता. ०२ , लांब पल्ल्याच्या प्रवाशी करीता दिलासादायक बातमी आहे, महाराष्ट्र राज्य वाहतूक मंडळाच्या एसटी च्या वतीने पुणे-बेळंब बस सेवा चालू झाली आहे.आज दि.०२ रोजी एसटी मुरूम बसस्थानकात दाखल झाली, बेळंब येथे मुक्कामी थांबणार असून उद्या दि.०३ पासून पूर्वीच्या वेळेनुसारच गाडी सकाळी ०७.४५ वाजता मुरूम येथून निघणार असून गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाच्या आपत्ती
मुरूम टपरी धारकांनी मुरूम नगर परिषद मार्फत दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन मुरूम टपरी धारकांनी मुरूम नगर परिषद मार्फत दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन मुरूम ता.०२ कोरोनाच्या आपत्तीत मुरूम शहरातील जवळपास 150 ते 200 टपरी धारकांचे दुकाने गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने टपरी चालू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अन्यथा कुटुंब चालवण्यासाठी मानधन तरी द्यावे ही मागणी करत
पत्रकार शफी इमडे यांना शोकाकुल वातावरणात श्रध्दांजली मुरूम, ता.०२ (प्रतिनिधी) : येथील यशवंत नगर भागात राहणारे शफी इमडे यांनी दैनिक केसरी, सोलापूर या वर्तमानपत्रात सन १९९७ पासून त्यानंतर दै.गावकरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून १२ वर्ष पत्रकार म्हणून सुरवातीला काम केले. त्यानंतर सन २००९ पासून दैनिक सकाळचे मुरूम शहर बातमीदार म्हणून काम करत होते. शफी इमडे यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी कळताच
जिल्ह्यात 1 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीतील मार्गदर्शक सुचना आदेश जारी उस्मानाबाद,दि.01(जिमाका):- महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 सप्टेंबर
पत्रकार शफी इमडे काळाच्या पडद्याआड त्यांचे अपघाती निधन मुरूम, ता.०२ (प्रतिनिधी) : येथील यशवंत नगर भागात राहणारे शफी इमडे यांनी दैनिक केसरी, सोलापूर या वर्तपत्रात सन १९९७ पासून त्यानंतर दै.गावकरी या वर्तपत्राच्या माध्यमातून १२ वर्ष पत्रकार म्हणून सुरवातीला काम केले. त्यानंतर सन २००९ पासून दैनिक सकाळचे मुरूम शहर प्रतिनिधी म्हणून गेल्या ११ वर्षापासून बातमीदारी करत होते. त्यांचा २३ वर्षाच्या अनुभवामुळे
राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड मुंबई, दि. १ :- धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मुर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने