निधन वार्ता.. जे.टी.लिमये यांचे निधन मुरुम, ता. १० (प्रतिनिधी): भीमनगर भागातील माजी मुख्याध्यापक तथा माजी नगराध्यक्ष जे.टी.लिमये गुरुजी यांचे शनिवारी (ता.१०) रोजी सकाळी सात वाजता अल्पशा: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावरती आज सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
बसवराज बाळुरे यांच्या सेवानिवृत्त्ती बद्दल सत्कार व निरोप समारंभ संपन्न… अहमदपूर, ता.०८, साने गुरुजी विद्यालय येस्तार या विद्यालयातील मुख्याध्यापक बाळुरे बसवराज बाबशेट्टी हे २७ वर्षे सेवा देऊन सेवामुक्त झाले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शंकरराव कदम, केंद्रीय मुख्याध्यापक ढाळेगाव . व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नारायण कांबळे, अध्यक्ष: महाराष्ट्र समाजशास्त्र परिषद हे उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.
सकाळ यिन व राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार मुरूम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी) : कृषिदिन व राष्ट्रीय डॉक्टर्स डे चे औचित्य साधून सकाळ माध्यम समूहाचे यंग इस्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या विशेष योगदानाबद्ल सत्कार करण्यात आला. यावेळी मास्क,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोवीड योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिवसैनिक प्रशांत पोचापुरे यांचा सत्कार करण्यात आला… येनेगुर ता.१४, येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोवीड १९महामारीच्या काळात जिवाची बाजी लावून लढत असलेल्या उमरगा तालुक्यातील कोरोना योद्धा (वारीअर) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सत्कार करण्यात आला. शिवसैनीक प्रशांत पोचापुरे हे गेली
शरण पाटील यांच्या हस्ते उमरगा नगरपालिकेच्या तीन कोटी च्या विविध विकास कामाचे उदघाटन उमरगा ता.१४, उमरगा नगरपालीकेच्या वार्ड क्रमांक ८ मध्ये तीन कोटी च्या विविध विकास कामाचे उदघाटन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव,उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष
शहरात महाराणा प्रताप जयंती व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मुरूम ता.१३, हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त राजपूत समाज बांधव व युवासेना मुरुम तर्फे किसान चौकात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. पर्यावरणमंत्री युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्मशान भूमी येथे मुरुम युवासेनेच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी युवासेना शहर प्रमुख भगत माळी, वैद्यकीय अधिकारी विक्रम गहेरवार
युवासेना तालुकाप्रमुखच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून साजरे, वृक्षारोपणही झाले संपन्न… मुरूम ता.१३, युवासेनाप्रमुख ,तथा पर्यटन पर्यावरण व राजशिष्टाचार मंञी अदित्य उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी यांच्या संकल्पनेतुन युवासेना उमरगा च्या वतीने मुरूम शहरात जीवनावश्यक वस्तूचे किट ,मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले व ग्रामीण रूग्णालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.. यावेळी
बाबा जाफरी सोशल फाउंडेशन दाळींब आयोजित रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान… कोरोना काळातील रेकॉर्ड ब्रेक रक्तदान… मुरूम ता.१०, गेल्या 15 दिवसापासून रक्त पेडीत 1ही रक्त पिशवी शिल्लक नाही रक्त दान शिबिर घेतलात तर बरे होईल असे डॉ. पतंगे यांनी फोन केले होते, श्रीकृष्ण रक्तपेढीचे आव्हान स्वीकारून अवघ्या 2 दिवसातच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, बाबा जाफरी सोशल फाउंडेशन