Admin Basav Pratishthan

1
Sep

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड मुंबई, दि. १ :- धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मुर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
30
Aug

लिंगायत सेवा संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी देवराज संगुळगे

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

लिंगायत सेवा संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी देवराज संगुळगे मुरूम, ता. उमरगा : परम पूज्य कोरणेश्वर स्वामी (विरक्त मठ, उस्तुरी) यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा इंजिनिअर विजयकुमार शेटे यांनी देवराज संगुळगे यांची लिंगायत सेवा संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी निवड केली आहे. संगुळगे यांनी सन २०१४ पासून लिंगायत सेवा संघाच्या प्रचार-प्रसारासाठी मोठे योगदान दिल्यामुळे त्यांची निवड झाली

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
29
Aug

आनंद दादा कंदले मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त कोरंटाईन नागरीकाना प्रसादाचे वाटप

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

आनंद दादा कंदले मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त कोरंटाईन नागरीकाना प्रसादाचे वाटप तुळजापूर ता.२९, 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त आनंद (दादा) कंदले मित्र मंडळच्या वतीने तुळजापूर शहरातील कोरंटाईन नागरिकांना दररोज गोड पदार्थ देऊन साजरा करण्यात येत असुन आज प्रसाद वाटपाचे आठवा दिवस होते.शहरातील 108 भक्त निवास, 124 भक्त निवास व ग्रामीण रुग्णालय येथील 230 कोरंटाईन नागरिकांना जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
29
Aug

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोव्हीड 19 ची माहिती

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोव्हीड 19 ची माहिती


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
29
Aug

माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा मुरूम, (प्रतिनिधी) : मेजर ध्यानचंदसिंग यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन शनिवारी (ता.२९) रोजी श्री माधवराव पाटील महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.भिलसिंग जाधव, प्रा.नारायण सोलंकर, डॉ.सायबण्णा घोडके, डॉ.नागोराव

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
28
Aug

रामनगर व वारजे परिसरातिल रिक्षावाल्यानां व गरजु कुटूंबियाना गृहउपयोगी वस्तुचे वाटप

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

रामनगर व वारजे परिसरातिल रिक्षावाल्यानां व गरजु कुटूंबियाना गृहउपयोगी वस्तुचे वाटप पुणे दि.२८ रोजी रामनगर व वारजे परिसरातील गरजुना SPHERULE FOUNDATION व तेजोवलय परिवाराच्या वतिने150 कुटूंबियाना वितरण करण्यात आल या वेळी तेजोवलयचे किरण गहेरवार ,ज्योती देशकर,चारुशिला गायकवाड शातां जगताप विजय पातुरकर,प्रसाद परदेशी, पराग पातुरकर ,बाळु घुगे उपस्थित होते.तर Spherule Foundation च्या वतिने राघव सिंग, अक्षय सकट,प्रमोद गिरी हे उपस्थित होते.

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
27
Aug

कोवीड-19 चाचण्यासाठी आयसीएमआर च्या मार्गदर्शक सूचना

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कोवीड-19 चाचण्यासाठी आयसीएमआर च्या मार्गदर्शक सूचना उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- कोवीड-19 साथीचे रुग्ण राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. कोवीड-19 चाचण्यासाठी साठी आयसीएमआर ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन राज्याच्या कोवीड-19 चाचण्यांचे Algorithm तयार करण्यात आले आहेत. या Algorithm नुसार चाचण्या करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. 1.

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
27
Aug

उमेदवारांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करण्याचे आवाहन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

उमेदवारांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करण्याचे आवाहन उस्मानाबाद,दि.27:-महाराष्ट्र शासन,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी एम्पलॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार,कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार तसेच या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्पलॉमेंट कार्डशी लिंक केलेले नाही.

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
27
Aug

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश उस्मानाबाद,दि.27:-महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविड-19 च्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
27
Aug

उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश मुंबई प्रतिनिधी : २७ ऑगस्ट २० : उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता देण्यात आली असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना.

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •