Admin Basav Pratishthan

20
Sep

ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने आर्थिक संपन्नता वाढली- बसवराज पाटील  

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने आर्थिक संपन्नता वाढली- बसवराज पाटील मुरुम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या कृपेने या परिसरात चांगला पाऊस झाला. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकरी उत्पादन वाढविण्याची मोठी स्पर्धा सुरु झाली त्यातून शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेत भर पडल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा विठ्ठल साई कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
8
Sep

श्री गणेश मिरवणुकी दरम्यान टिळक चौक,कुंभार विहीर,सय्यदा गल्ली ते किसान चौक पर्यंत शांतता क्षेत्र (सायलेंट झोन) म्हणून घोषित… पहा उपविभागीय अधीकारी तथा दंडाधिकारी यांचे आदेश….

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मिरवणुकी दरम्यान टिळक चौक,कुंभार विहीर,सय्यदा गल्ली ते किसान चौक पर्यंत शांतता क्षेत्र (सायलेंट झोन) म्हणून घोषित… पहा उपविभागीय अधीकारी तथा दंडाधिकारी यांचे आदेश….


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
7
Sep

जि प बेरडवाडी शाळेत आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची जयंती

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जि प बेरडवाडी शाळेत आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची जयंती मुरूम ता.०७ बेरडवाडी (अनंतपुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्तताने शा व्य समिती अध्यक्ष कांतराव मंडले , उपाध्यक्ष दशरथ मंडले, सदस्य रणजित भोकले , ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर मंडले, शा व्य समिती सदस्य शिक्षणराव मंडले, श्रीपती वासुदेव, दत्तात्रय भोसले, सौ महादेवी वासुदेव,वलीता

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
18
Jul

मुरूम येथील विलास भास्करराव महामुनी यांचे दुःखद निधन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

निधन वार्ता मुरूम येथील विलास भास्करराव महामुनी यांचे दुःखद निधन मुरूम शहरातील सोनार गल्ली येथील सेवानिवृत्त अभियंता ,विलास भास्करराव महामुनी यांचे आज दिनांक 18 रोजी पहाटे 4: 45 वाजता प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे असून त्यांच्यावर लातूर येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्य संस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात एक मुलगा , दोन मुली , जावई नातवंडे असा परिवार

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
7
Jun

पंडित जळकोटे यांची दिव्यांग विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पंडित जळकोटे यांची दिव्यांग विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड मुरूम ता. केसरजवळगा येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित आण्णाप्पा जळकोटे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उस्मानाबाद जिल्हा दिव्यांग विभाग उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी पंडित जळकोटे यांनी उमरगा-लोहारा तालुका संपर्क प्रमुख पदी काम पाहिले आहेत, त्यांच्या संघटनेतील समाधानकारक कामगिरी पाहून संघटनेच्या वतीने त्यांची जिल्हा उपाध्यक्षदी निवड करण्यात आले असल्याचे

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
30
May

मुरूम शहरात चौडेश्वरी यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न..

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मुरूम शहरात चौडेश्वरी यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न.. मुरूम ता.३०, येथील धुम्मा गल्लीतील चौडेश्वरी मंदिरात सालाबाद प्रमाणे चौडेश्वरी यात्रा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. दरवर्षी बदामी अमावशेला चौडम्मा (चौडेश्वरी) यात्रा संपन्न होते, परंपरेनुसार यावर्षीचा पूजन सोहळा धुम्मा परिवाराच्या वतीने संपन्न झाला. मुरूम शहरातील सर्व धर्मीय भाविकांची देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. सकाळी महापूजन व आरतीनंतर समितीच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
29
Mar

शंकरराव इंगळे यांची कक्कय्या समाज महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत समावेश

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

शंकरराव इंगळे यांची कक्कय्या समाज महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत समावेश मुरूम ता.२९, उमरगा तालुक्यातील आलूर येथील सुपुत्र शंकरराव महादेव इंगळे यांची कक्कय्या समाज महासंघाच्या केंद्रीय कार्यकारणीत उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे कक्कय्या समाज महासंघाचे अध्यक्ष निवृत्ती सावळकर यांनी उपाध्यक्ष पदाची नियुक्ती पत्र दिली आहेत कक्कय्या समाज महासंघाच्या कार्यकारणीची निवड यंदाच्या वर्षी बिनविरोध घोषित करण्यात आले आहे यामध्ये आलूरचे सुपुत्र व

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
28
Mar

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मुरूम शहरात मॅरेथॉनचे आयोजन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मुरूम शहरात मॅरेथॉनचे आयोजन पोलीस उपायुक्त सागर यांच्या संकल्पनेतून मुरूम शहरात पहिल्यांदाच मिनी मॅरेथॉन २०२२ चे आयोजन मुरूम ता.२८, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुरूम शहरात पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतुन मिनी मॅरेथॉन २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ एप्रिल रोजी स्पर्धा पार पडणार असून दि.०५ एप्रिल पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. ३

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
5
Mar

सुलोचना वैजीनाथराव ढगे यांचे दुःखद निधन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

सुलोचना वैजीनाथराव ढगे यांचे दुःखद निधन मुरुम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी) : यशवंत नगर भागातील कै. सुलोचना वैजनाथराव ढगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी (ता. ५) दुपारी एक वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ती सार्वजनिक स्मशानभूमी रविवारी (ता. ६) रोजी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्री

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
10
Jan

कोविडचा प्रादुर्भावामध्ये वाढ होऊ नये म्हणून जिल्हयात निर्बध लागू ; शाळा,महाविद्यालय,15फेब्रुवारी पर्यंत बंद- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश जारी

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कोविडचा प्रादुर्भावामध्ये वाढ होऊ नये म्हणून जिल्हयात निर्बध लागू ; शाळा,महाविद्यालय,15फेब्रुवारी पर्यंत बंद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश जारी उस्मानाबाद,दि.10(जिमाका):- राज्यातील कोविड-19 च्या साथीचा प्रादुर्भावमध्ये वाढ होऊ नये म्हणून राज्य शासनाने 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी निर्बध जारी केले आहेत.त्याच अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज आदेश जारी करून जिल्हयातही हे निर्बध लागू केले आहेत.त्यामुळे आता जिल्हयात सकाळी

Read more


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •