खरिपाच्या पेरणीसाठी घरगुती बियाणे शिल्लक ठेवा – आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आव्हान खरीप हंगाम २०२१ करीत सोयाबीन ग्रामबिजोत्पादन मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी आज आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कृषि विभाग व शेतकरी आत्मा बचत गटांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये असणारे सोयाबीन भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सध्या मार्केट मध्ये
जिल्ह्यातील लॉकडाऊन दीर्घ काळ सुरू न ठेवण्यासाठी जनतेने गर्दी करण्याचे टाळून मास्कचा वापर करावा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जिल्ह्यातील जनतेला आवाहन. उस्मानाबाद , दि .२१ ( जिमाका ): उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मंगल कार्यालय, उपहार गृह आणि इतर गर्दीच्या ठिकाणी निर्बंध आणणे गरजेचे होते. त्याबरोबरच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने कर्फ्यूची वेळ वाढवणे
उमरगा नगर परिषदेच्या वतीने पेपर विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई, पेपर व मासिकेही घेऊन गेले. उमरगा पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन उमरगा नगर परिषदेच्या वतीने पेपर विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई, पेपर व मासिकेही घेऊन गेले. उमरगा पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन उमरगा ता.२१, रविवारी जनता कर्फु च्या अनुषंगाने उमरगा नगर परिषदेच्या वतीने येथील पेपर विक्रते वर दंडात्मक कारवाई करत पेपर व मासिके घेऊन
आता दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील रात्रीची संचार बंदी सायंकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत उस्मानाबाद,दि.20(जिमाका):- जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून घालण्यात आलेल्या निर्बंधामध्ये वाढ करण्यात येत आहे . जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील बझारपेठ आणि दुकाने आता सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू रहातील तर सायंकाळी 7 ते
शरणजी पाटील यांच्या हस्ते किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी व मोमीन स्मशानभूमी व सक्करगी घर ते करोडगिरी नाका सिमेंट रस्त्याचे उदघाटन संपन्न. मुरूम, ता.१३ (बातमीदार) : येथील किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी, मोमीन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या व तसेच सक्करगी घर ते करोडगिरी नाका सिमेंट रस्त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. किसान चौकातून हिंदू स्मशानभूमी कडे
काका चषक क्रिकेट स्पर्धेत महात्मा बसवेश्वर संघाने मिळवले विजेतेपद अंतिम स्पर्धेचे शरण पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न मुरूम/ प्रतिनिधी मुरूम येथे २१ जानेवारी पासून शरणजी पाटील मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेत एकशे दहा संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सोलापूर, लातूर, उस्मानाबाद तर कर्नाटक राज्यातील बिदर, गुलबर्गा या जिल्ह्यातील संघाने सहभाग नोंदवला. काका चषक
कोरोना प्रतिबंधात्मक कार्यप्रणालीची काटेकार अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश उस्मानाबाद,दि.24(जिमाका):-राज्यात वाढत असलेल्या कोरोना साथीचा विचार करुन जिल्हयात 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आली आहे.या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीची कार्यप्रणाली (एस ओ पी )जाहिर करण्यात आली आहे.यासाठी नेमणूक केलेल्या अधिका-यांनी या कार्यप्रणालीची कडक अंमलबजावणी करावी,या कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमांतील तरतुदी प्रमाणे रितसर कार्यवाही करावी,असेही आदेश जिल्हाधिकारी
हजारोंच्या संख्येने शोकाकुल वातावरणात कै.मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील यांच्यावरती विधीवत अंत्यसंस्कार मुरुम, (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या मातोश्री व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांच्या आजी कै.गंगाबाई माधवराव पाटील यांचे काल दुपारी गुरुवारी (ता.४) रोजी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन
कोराळ येथे लोककल्याण प्रतिष्ठान कडून हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. लोककल्याण चे अध्यक्ष विक्रम दासमे यांच्या संकल्पनेतून उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संक्रांती निमित्त हळदी – कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम गुरूवार ( ता.१४ ) घेण्यात आला. हितगुज करूया मिळुनी सार्याजनी,हळदी कुंकू लेऊया हक्काच्या अंगनी या उक्तीप्रमाणे तसेच हलवा बनवताना जसे तीळ आणि गूळ एकत्र
शरण पाटील यांच्या हस्ते बसव प्रतिष्ठाणच्या २०२१च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न.. मुरूम ता.०८, येथील अखिल भारतीय सामाजिक संघटना बसव प्रतिष्ठाणच्या सन २०२१ चे दिनदर्शिकाचे शरण बसवराज पाटील, उस्मानाबाद जिल्हा युवा नेते तथा विरोधीपक्ष नेते जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या हस्ते विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. राज्यभर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सामाजिक संघटना बसव प्रतिष्ठाण च्या वतीने सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व