उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन उस्मानाबाद ता.१०, तरुण बेरोजगारांना रोजगार द्यावा यासाठी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.. उस्मानाबाद-उस्मानाबाद युवक काँग्रेस कमेटीच्या वतीने मा.जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन देण्यात आले.केंद्र शासनाने निवडणुकीच्या पूर्वी केलेल्या घोषणांची जाग ही या निवेदनाद्वारे करण्यात आली. सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या (NSC) अहवालानुसार देशात २०१७-१८ या वर्षात
येणेगुर येथील वैद्यकिय सह्यता कक्षास आर्सेनिक अल्बम गोळ्याची उमेश दिवटे यांच्या कडून मदत येणेगुर ता.०९, येथील उमेश तम्मण्णा दिवटे हे मुंबई दिघा येथे साई मित्र मंडळाची स्थापना करुण सामाजिक शैक्षणीक उपक्रम सातत्याने राबविलेली आहेत कोरोना या काळात गरजू कुटुबियाना अनेक प्रकारची मदत केली. शिवसेनेचे नेते तथा नवी मुंबई महानगर पालिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांचे ते कट्टर समर्थक आहेत,
डिग्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रफीक तांबोळी यांनी घेतली दखल डीग्गी ता. ०८, गेली अनेक वर्षापासून डिग्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटणाच्या प्रतिक्षेत होते कर्नाटक सिमेवर महाराष्ट्रातील शेवटचे गाव कोणताही आजार झाला तर डिग्गी व परिसरातील सर्वच गावातील नागरीकांना उमरगा येथे उपचारासाठी जावे लागत असे प्रा रविद्रजी गायकवाड उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले डिग्गी येथील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी
यशवंत ग्रुपच्या वतीने शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मुरुम (प्रतिनिधी) : येथील यशवंत नगर येथे शरणजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यशवंत ग्रुपच्या वतीने सोमवारी ( ता.७) रोजी विविध वृक्षाचे वृक्षारोपन सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वृक्षांना संरक्षीत जाळी बसविण्यात आली. यावेळी गणेश अंबर, सहशिक्षक बाळासाहेब वाघमारे, अशोक निलवाडे, पप्पू पोतदार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण,
शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना पाच लक्ष रुपयांचे विमा कवच… मुरूम ता.०६, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांच्या वाढदिवसनिमित्त येणेगुर येथे युवकांना 5 लाखापर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाचे वाटप. दि.०६ रोजी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरण जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज येणेगुर येथे जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी याच्या वतीने येणेगुर येथील
शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने एक हजार साड्या वाटप मुरूम ता.०६ (बातमीदार) : येथील शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने माजी मंत्री बसवराज पाटील यांचे सुपुत्र शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते रविवार (ता.६) रोजी गरीब महिलांना एक हजार साड्या वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद उस्मानाबादचे विरोधी पक्षनेते तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण
मा. शरणजी पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! युवकांचे प्रेरणास्थान……. युवानेते शरणजी पाटील मुरूम येथील कै.माधवराव पाटील उर्फ काका यांचा राजकीय वसा व वारसा लाभलेल्या सधन शेतकरी, शिक्षणप्रेमी व जनसामान्यांचे कैवारी असलेल्या पाटील परिवारात शरणजी पाटील यांचा जन्म ६ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला. त्यांना बालपणी कुटुंबातूनच सामाजिक,राजकीय परंपरेचे बाळकडू मिळाले. आजोबा कै.माधवराव पाटील, वडील माजी राज्यमंत्री तथा प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र
औशाचे माजी नगराध्यक्ष ऍड. मुजबोद्दीन पटेल यांचे निधन बसवराज पाटील यांच्या वतीने शोक संदेश.. मुरूम ता.०४: औसा चे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस चे ज्येष्ट नेते अँड.मुजिबोद्दीन पटेल यांचे आज दुपारी लातुर येथील एका खाजगी दवाख्न्यात उपचारा दरम्यान निधन झाले.मृत्यु वेळी त्यांचे वय 81 वर्षाचे होते.नुकतेच त्यानी कोरोना वर मात केली होती. ऍड.म.मुजीबोद्दीन इस्माइल पटेल यांचा जिवन परिचय- जन्म.03/02/1939 औसा शिक्षण.B.A
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्री वीरशैव जंगम मठाच्या वतीने श्रद्धांजली… तुळजापूर ता.०४, वसुंधरारत्न,राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवारी(दि.१) नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. तुळजापूर येथे श्री वीरशैव जंगम मठाच्या वतीने सामाजिक अंतराचे पालन करीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी