नेहरू नगर वासीयांकडून बापूराव पाटील यांचा जंगी सत्कार मुरूम ता१५, बापूराव पाटील यांचा श्री क्षेत्र श्रीशैलम जगद्गुरू ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल नेहरू नगर वासीयांकडून सत्कार करण्यात आला.. बापुराव पाटील यांचा आगमन होताच फटाकांच्या आतिषबाजीसह त्यांच्यावर मुलींच्या हस्ते पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले नेहरू नगर येथील माजी नगरसेवक दत्तोबा गिरीबा, माजी नगराध्यक्ष रशीद शेख,धनराज वाडीकर,भीमराव येवले,गुरप्पा संगुळगे,मल्लिनाथ पांचाळ, पंडित संगुळगे आदींनी
हनुमान युवक गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न, ४५ गणेश भक्ताने केले रक्तदान मुरूम ता.१५, येथील हनुमान युवक गणेश मंडळाच्या वतीने मुरूम येथील माहेश्वरी भवनात गणेशोत्सवानिमित्त दि.१५ सप्टेंबर वार बुधवार रोजी सालाबादप्रमाणे याहीवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. चरमूर्ती मठाचे मठादिपती श्री.सिद्धमल्लय्या शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन करण्यात आले. दरवर्षी येथील रक्तदान शिबिरात शेकडो तरुण युवक रक्तदान
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत शहरात पोषण अभियान संपन्न… मुरूम ता.१५, येथील यशवंत नगर भागात एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प उस्मानाबाद अंतर्गत पोषण माह निमित्त पोषण अभियान संपन्न झाले. दि.१ ते ३० सप्टेंबर हे पोषण महिना म्हणून सर्वत्र साजरे केले जाते, याचेच औचित्य साधून मुरूम शहरातील यशवंत नगर,शास्त्री नगर,महादेव नगर,नेहरू नगर,भीमनगर,धनगर गल्ली,सैदा-जेवळे गल्ली या ०१ ते ०७
किसान गणेश मंडळाने जोपासला स्री-पुरुष समानता, मंडळाच्या उपक्रमाचे बचत गटांच्या महिलांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मुरूम ता.१६, येथील किसान गणेश मंडळाच्या वतिने दर वर्षी प्रमाणे यंदा हि देखावा सादर केला आहे यात देखाव्याच स्वरूप आहे प्रभु श्रीराम मंदिर निर्माण आयोध्या नगरीचे संपूर्ण माहिती डिजिटल होऱ्डींगच्या माध्यमातून साकार केला आहे, सदरील उपक्रमाचे उद्घाटन किसान चौकातील ५ विविध महिला बचत गटातील महिलांच्या म्हणजेच
मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा मुरूम, ता.२३ (बातमीदार) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६३ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता.२३) रोजी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. भिलसिंग जाधव, प्रा.दिनकर बिराजदार,
पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त केसरजवळगा ग्रामस्थांकडून सपत्नीक सत्कार मुरुमः गावातून मिळालेल्या संस्काराच्या बळावरच तबल्ल ३४ पोलिस दलात सेवा केल्यानंतर पोलिस निरीक्षक पदावरुन यशस्वीपणे मंचर ता.आंबेगाव जि.पुणे येथून सेवानिवृत्त झालो.गावक-यांनी केलेला सन्मान माझ्यासाठी पाठीवर कौतुकाची थाप आहे असे मत पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी व्यक्त केले. उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे जडीबवलिंगेश्वर मठात रविवारी ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून सपत्नीक पुर्ण
युवासेना मुरुम शहर व युवानेते किरण गायकवाड मित्र मंडळच्या वतिने जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने शहरातील व परिसरातील छायाचित्रकारांचा छोटेखानी सत्कार… मुरूम ता.१९, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ता. १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त युवसेना शहर प्रमुख भगत माळी यांच्या संकल्पनेतून शहर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करुन छायाचित्रकार (फोटोग्राफर) यांचा छोटेखानी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात