विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम,च्या ऊस तोडनी मशिनचे केसर जवळगा येथे पुजन केसरजवळगा ता.१४ येथे विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम, या कारखान्याच्या ऊस तोडनी मशिनचे पुजन करुन ऊस तोडणीस सुरुवात करण्यात आली.यावेळी गोविंद पाटील माजी उपसभापती पं. समिती उमरगा,निळकंठ कोटरगे पं स. सदस्य उमरगा,संगमेश्वर घाळे संचालक विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम,माजी जी. प. सदस्य प्रकाश वाकडे,महानंद कलशेट्टी सरपंच बेळंब.पं.स.सदस्य
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून पिंप्री च्या शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी शेतकरी शहाजी गायकवाड यांच्या शेतावर बसून त्यांची कैफियत ऐकून घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना उस्मानाबाद, दि.14:- जिल्हा निवडणूक प्रशासनाचे ईव्हीएम मशीन ठेवण्याचे मुख्य गोडाऊन पिंप्री ता. उस्मानाबाद येथे आहे. या गोडावनच्या बाजूला व परिसरात शेती आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य गोडाउन येथे येऊन ई. व्ही.
होमगार्डच्या सन्मानार्थ, महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ.. समाजसेवक रामलिंग पुराणे करणार, राज्यभर मुंडन करून अर्धनग्न आंदोलन..! २४ डिसेंबर वर्धा, २६ डिसें औरंगाबाद, २८ डिसें पुणे येथे आंदोलन, पुढे मुंबई कडे कूच महाराष्ट्रातील होमगार्ड अनेक समस्यांनी ग्रासले आहेत, वेळेत मानधन नाही, कामाची उपलब्धी असून काम नाही, महिलांना कोरोनाला काळात काम नाही, वय वर्षे ४५ वरील होमगार्ड घरी बसवण्यात आले, अनेक लोकांना विविध
राष्ट्रीय लोकन्यायालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील ९६७ प्रकरणे निकाली उस्मानाबाद, दि. १३ : मा. श्रीमती एस. एम. शिंदे मॅडम, प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाचे कामकाज सुरू झाले. त्यावेळी मुख्यालयातील न्यायिक अधिकारी, रूपाली आवले- डंबे, अतिरिक्त जिल्हाधिकारी उस्मानाबाद, चारुशिला देशमुख, समन्वय भूसंपादन अधिकारी, श्री. एम. एस. पाटील, महाराष्ट्र व गोवा विधीज्ञ परिषदेचे सदस्य, श्री. आर. एस. बोधले, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद,
राहुल वाघ यांनी घेतलं, कॉंग्रेसचा झेंडा हाती… उमरगा तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदी राहुल वाघची निवड… मुरूम ता.११, शिवसेनाप्रमुख हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक राहुल वाघ यांनी शिवसेनेचे झेंडा सोडून काँग्रेसचा झेंडा घेतला हाती… काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते राहुल डिंगबर वाघ यांचे उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र देण्यात आले. राहुल
फळे , भाज्या टिकवण्यासाठी बनवले शुन्य रुपये खर्चात शितकक्ष मुरुम ता.११, येथील युवक व बीड येथील आदित्य कृषि महाविद्यालय येथील विद्यार्थी अल्तमश अजिजसाब खुदादे याने शेतकऱ्यांच्या हितासाठी फळे-भाज्या टिकण्यासाठी शून्य रुपये खर्चात मुरुम येथे शितकक्ष बनवले आहे. है प्रयोग अजीज खुदादे यांच्या शेतात करण्यात अला आहे, कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदुत अल्तमश अजिजसाब खुदादे याने प्रत्यक्ष कृतितुन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची
जिल्हयातील सरपंच पदाचे आरक्षण व संख्या निश्चित -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबाद,दि ०९ (जिमाका):- ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरंपच व उपसरपंचाची पदे वेगवेगळया प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आलेली आहेत. प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती,जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती,जमाती व प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार
श्री विठ्ठलसाई सहकारी कारखाना व ग्रामीण रुग्णालय मुरूमच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न… श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी… जिल्हा परिषद कन्या प्रशाला,मुरूम ता.उमरगा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुरुम ता. येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना ,मुरूम व ग्रामीण रुग्णालय, मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने Covid-19 ची काळजी
शेतकरी विरोधातील कायद्याच्या विरोधात मुरूम शहर कडकडीत बंद…. महाविकास आघाडी,शेतकरी बांधव,सामाजिक संघटनेचा बंद मध्ये सहभाग मुरूम ता.०८, दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंद पुकारण्यात आले आहे, त्याला मुरूम शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला, मुरूम शहरातील महाविकास आघाडी,शेतकरी बांधव, सामाजिक संघटना व समविचारी पक्षाच्या वतीने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या मुरूम शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती
राष्ट्रीय स्तरावरील गरुडझेप पुरस्काराने माजी सैनिक खंडू दूधभाते सन्मानित उमरगा, ता. ६ (प्रतिनिधी) : ईगल फाउंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील गरुड झेप पुरस्काराचे वितरण नुकतेच गणपतीपुळे, जि.रत्नागिरी येथे उत्साहात पार पडले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुंजोटी येथील माजी सैनिक खंडू दूधभाते यांना गरुडझेप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव