प्रा.डॉ.महेश मोटे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान.. मुरुम, ता.६ (प्रतिनिधी) : वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन, अमेरिका आयोजित वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड-२०२० वितरण सोहळा नुकताच श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात नाशिक म्हाडा विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्ल
लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग मुरूमला जोडण्याची मागणी, रेल्वे कृती समितीच्या बैठकीत चर्चा लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे या सर्वेक्षणात रेल्वे मार्ग उमरगा ते मुरूम मार्गे गुलबर्गा जोडण्यात यावी अशी मागणी मुरूम व परिसरातील नागरिकतुन करण्यात येत आहे विशेष म्हणजे या मागणीसाठी मुरूम परिसरातील विविध राजकिय पक्ष,सामाजिक संघटना, व्यापारी संघ , तसेच शेतकऱ्यांनी एकत्र बैठक घेवून चर्चा घडवली आहे. मुरूम येथील
राष्ट्रीय स्तरावरील गरुडझेप पुरस्काराने प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले सन्मानित मुरूम ता.(०१)(प्रतिनिधी) ईगल फाउंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील गरुड झेप पुरस्काराचे वितरण गणपतीपुळे जि. रत्नागिरी येथे नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम येथील प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांना गरुडझेप पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. रविवार ता.(२९) गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांनी बजावला पदवीधर मतदानाचा हक्क मुरूम ता.०१, औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी जि.प.कन्या प्रशाला मुरुम येथील मतदान केंद्रावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी मतदान केले यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन बापुराव पाटील,नगराध्यक्षा सौ.अनिता अंबर,उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,प्राचार्य सपाटे,माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर,मुरुम,वि. का.सो. चेअरमन दत्ता चटगे, काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर चव्हाण,किरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचे निधन पुणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेडा विधानसभेचे आमदार भारत भारत नाना भालके यांचे शुक्रवारी ता.२७ रोजी निधन झाले त्यांचे वय ६० होते. आमदार भालके यांना ३० ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती,त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुबी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत परत बिघडली.
औरंगाबाद पदवीधर मतदार निवडणूक 2020 साठी निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचना औरंगाबाद ,दि.27 (विमाका):- येत्या 1 डिसेबंर रोजी मराठवाड्यातील 8 ही जिल्हयात पदवीधर मतदासंघाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना पदवीधर मतदारांनी योग्य पध्दीतीने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदान करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवून मतदान करावे याविषयी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे करण्यात आल्या आहेत.मतदान करण्यासाठी
आपली कर्तव्ये आयोगाने दिलेल्या निर्देशाच्या चौकटीत राहून चोखपणे पार पाडावीत -उपजिल्हाधिकारी प्रताप काळे जिल्हयातील 74 मतदान केंद्रावरील 90 सुक्ष्म निरीक्षकांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूकसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी आता काही दिवस राहिलेले आहेत. आज उस्मानाबाद जिल्हयातील 74 मतदान केंद्रावरील 90 सुक्ष्म निरीक्षकांची दुसरे आणि शेवटचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ही मतदान
श्रद्धास्थान कै आ .भाऊसाहेब बिराजदार यांना पदाधीकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापकीय सचिव तथा उमरगा -लोहारा तालुक्याचे माजी आमदार कै . स्व.भाऊसाहेब बिराजदार यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय बलसुर येथे भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश दाजी बिराजदार, बाळासाहेब स्वामी, भीमा स्वामी ,कमलाकर काळे, प्रा .दत्ता
माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण मुरूम, (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, उस्मानाबाद व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (ता.२६) रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी २६ ११ हल्ल्यातील