उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निधीतून मुरूम शहरातील विविध कामासाठी ३० लक्ष रुपये निधी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व धाराशिव जिल्ह्याचे युवानेते किरण गायकवाड यांनी दिलेला शब्द पाळलाच नाहितर पूर्ण केला असल्याचे मत मुरूम शिवसैनिकानी मांडली, मुरुम शहरातील किसान चौक येथील ईतिहास कालिन किसान व्यायाम शाळेची दुरावस्था झाली असता तरुणांनी पुढाकार घेउन आमदार चौगुले व युवानेते किरण
डॉ.विठ्ठलराव जाधव यांची राज्यपालांशी भेट ———————— सामाजीक व युवकांच्या प्रश्नाविषयी केली चर्चा ————————– उमरगा : महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीदुत परिवारच्या शिष्टमंडळाने राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन रविवारी (ता.१५) रोजी राजभवन येथे भेट घेतली. यावेळी सामाजीक कार्याविषयी सखोल चर्चा झाली. राज्यपालांनी शिष्टमंडाळातील प्रत्येक सदस्यांना वयक्तिक चर्चा करून सामाजीक कार्याविषयी माहीती
कदारे कुंटूंबीयांना एकोणीस लाख सात हजार आर्थिक मदतीचा धनादेश शरणजी पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी शिलादेवी यांना सुपूर्द मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी) : येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी कृषी सहाय्यक कै. बाबाराव कदारे यांचा कोरोना संसर्गामुळे मे महिन्यात (ता.१४) रोजी निधन झाले होते. या कारखान्यामार्फत अशा कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांबद्दल पूर्वी पासूनच सहानुभूतीचे धोरण ठेवून वेळोवेळी सढळ हाताने
राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन समाजसेवक रामलिंग पुराणे यांचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा व मुख्यमंत्री निवासावर ठिय्या आंदोलन… महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या/खालील मागण्या घेऊन २१ जानेवारी २०२० पासून बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, दि.०८ जून रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी बैठक संपन्न झाले दि.१७ जून रोजी कारवाई साठी पत्र हे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न मुरुम, ता. २२ (बातमीदार) : भीमनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयाच्या नविन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (ता.२२) रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिता अंबर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा
फार्मसी कृती समितीच्या युवती प्रदेश संघटकपदी अंकिता वडजे उमरगा : उस्मानाबाद येथील तेरणा फार्मसी काॅलेजची विद्यार्थिनी अंकिता वडजे यांची महाराष्ट्र राज्य फार्मसी कृती समितीच्या युवती प्रदेश संघटकपदी निवड करण्यात आली आहे. फार्मसी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष आकाश हिवराळे यांनी मंगळवारी (दि.२०) प्रदेश युवती कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी श्रध्दा मेथे, प्रदेश कार्याध्यक्षपदी ऐश्वर्या शेटे, प्रदेश संघटकपदी अंकिता
निधन वार्ता.. जे.टी.लिमये यांचे निधन मुरुम, ता. १० (प्रतिनिधी): भीमनगर भागातील माजी मुख्याध्यापक तथा माजी नगराध्यक्ष जे.टी.लिमये गुरुजी यांचे शनिवारी (ता.१०) रोजी सकाळी सात वाजता अल्पशा: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावरती आज सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.