शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा पालन करत शाळा सुरू, विद्यार्थी संख्या जेमतेम उपस्थिती मुरूम ता.२४, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले साडेसात महिन्यापासून बंद असलेले शाळा अखेर दि.२३ वार सोमवार पासून स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारी वर उगडण्यात आले. शासनाचे मार्गदर्शक सुचनेचे पालन करत शिक्षक व प्राध्यापक यांचे रॅपिड टेस्ट करून अखेर मुरूम शहरातील शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय दि.२३ रोजी सुरू करण्यात आले. पालकांची समत्ती असेल
तब्बल ३२ वर्षांनी भेटले वर्ग मित्र….जुन्या आठवणींना उजाळा मुरूम ता.२०,येथील केंद्रीय प्राथमिक विद्यालयातील १ ली ते ४ थी वर्गातील वर्गमित्र तब्बल ३२ वर्षांनी झाले गाठी भेटी. विस्कटलेले मित्र मंडळी दिवाळीनिमित्त मुरूम शहरात एकत्र आले होते, सर्वांनी मिळून जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत एक मेकाचे गाठी भेटी घेतले यावेळी सर्वांनी आप आपले करत असलेल्या कामा बाबत माहिती व तसेच जुन्या आठवणींना उजाळा
जनहित सामाजिक संस्था, आलूर तर्फे गरीब-गरजू कुटुंबाना दिवाळी साहित्य वाटप दि. 12 नोव्हेंबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आलूर(ता.उमरगा) येथे जनहित सामाजिक संस्था, आलूर यांच्याकडून गोर-गरिबांना दिवाळी निमित्त लागणाऱ्या गोड पदार्थ, फराळ साहित्य व इतर साहित्यांचा वाटप करण्यात आले. याबद्दल संस्थेचे प्रवक्ते आनंद देशट्टे यांनी अशी माहिती दिली की, जनहित सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा, गणेशोत्सव व रमजान निमित्त
लोककल्याण प्रतिष्ठान कडुन निवासी अंपग मुलांना दिवाळी फराळ वाटप उमरगा तालुक्यातील सास्तुर येथील दिनांक ८ रोजी निवासी अंपग,अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ व आकाश कंदिलाचे वाटप करण्यात आले. कंदीलातील दिव्याप्रमाणे अंपग,अनाथ मुलांना नवचैतन्य व त्यांच्या जिवनात अंधकार दूर होऊन त्यांचे जिवन प्रकाशमय होऊन इतरांप्रमाणे त्यांनीही दिवाळी सण साजरा करून आनंद घ्यावा असा
शेतकऱ्यांची रखडलेली रक्कम मिळणार, तहसीलदार यांचे दिलासादायक आदेश समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी केले होते बँके विरुद्ध तक्रार दाखल मुरूम ता.०२ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेतकरी शेतकऱ्यांचे खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व ऑक्टोबर २०१९ चे पीक अनुदान रक्कम जमा झालेली आहे, सदरील रक्कम बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना वाटप न करता ती रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली होती. सदरील विषयी
दिपावली सणानिमीत्त तात्पुरते फटाके विक्री परवानगी अर्ज करावेत उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमीत्त् तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगी साठीचे अर्ज दिनांक 28 ऑक्टोंबर 2020 ते 07 नोव्हेंबर 2020 या कालावधीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत करावेत. या परवानगीसाठी विहित नमुन्यातील अर्ज, फॉर्म साक्षांकित नकाशा, संबधित ग्रामपंचायत / नगर परिषदचे नगर पंचायतचे नाहारकत प्रमाणपत्र व साक्षांकित नकाशा, संबधित जागा खाजगी असेल
उस्मानाबाद जिल्ह्याचे कुशल नेतृत्व – बापुरावजी काका पाटील साहेब – देवराज संगुळगे उस्मानाबाद जिल्ह्याचे कुशल,संयमी,अष्टपैलू गेमचेंजर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखले जाते असे आदरणीय बापुरावजी काका पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस..! त्यानिमित्त दोन शब्द…….. गेल्या पंचविस वर्षापेक्षा अधिक काळापासून सामाजिक विधायक कार्यात अग्रेसर आहेत.देशात अनेक महिन्यापासून कोविड १९ चे संकट उदभवले असताना सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत निवेदन मुरूम ता.२१, राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन भरपाई मिळणे बाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज तुळजापूर येथील भेटी दरम्यान निवेदन देण्यात आले. राज्यातील काही भागात संततधार मुसळधार पाऊस
अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर मुंबई, दि. २० : – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील. मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम असा : सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे