येणेगुर ता.२०, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य लोकनेते आदरणीय सुरेश दाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाने साजरे करण्यात आले. दिनांक 20 रोजी येणेगुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व डॉक्टर साईनाथ जळकोटे व देसाई मॅडम व आरोग्य
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती लोकप्रिय जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली उस्मानाबाद – उस्मानाबादच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांची लातूरला महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली आहे तर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ – मुंडे यांनी कोरोना संसर्ग काळात अत्यंत प्रभावी काम केले आहे, कित्येक दिवस उस्मानाबाद ग्रीन झोन
कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यावर्षी गणेश मंडळांनी गणेश उत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे * कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नाही * सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी * गणेशोत्सव व गौरी सणानिमित्त सर्व नागरिकांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे उस्मानाबाद, यावर्षी संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट कोसळले
उद्यापासून एसटीची राज्यांतर्गत आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार – परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब मुंबई, दि. १९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी
गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता कमिटीचे बैठक संपन्न मुरूम ता. १९, ता. २२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील आनंदाचा सण म्हणजे गणेश उत्सव, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवा वर ही याचा परिणाम झाला आहे. येणारे गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दि.१८ रोजी मुरूम पोलिस स्टेशनच्या वतीने नगर परिषद सभागृहात पोलीस स्टेशनचे सपोनि यशवंत बारवकर यांनी मुरूम शहरातील गणेश मंडळाच्या पदादीधिकारी यांची
राज्यातील होमगार्ड प्रश्नाबाबत ३ सदसीय समिती स्थापन करण्याचे केंद्रातून निर्देश… बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी दाखल केली होती केंद्रात तक्रार —————————————- होमगार्डसच्या समस्यांचा अभ्यास तसेच त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तीन सदसीय समिती स्थापन करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय महासंचालकांनी राज्याच्या होमगार्ड विभागाला दिली आहे. —————————————- मुरूम ता.१७, होमगार्डसच्या समस्यांचा अभ्यास तसेच त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तीन सदसीय
मुरूम शहरात पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह एकूण ७४ रुग्ण मुरुम, ता.१७ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. सोमवारी (ता.१७) रोजी ३५ रॅपिड अँटीजन चाचणीत तिघे पॉझिटिव्ह आले. काल दि. १६ रोजी संभाजी नगर येथील पॉजीटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. सध्या विलगीकरकरण कक्षामध्ये १७ आणि १३ जणावर घरी उपचार तर
भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात वंचितचे आंदोलन रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कमळ लावून नोंदविला निषेध. अकोला दि. १६ – अकोला महानगरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी व जनप्रतिनिधी यांच्या संगनमताने राजरोस भ्रष्ट्राचार सूरु आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे व नागरिकांना होणारा त्रास यांच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा – महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन व युवक आघाडी यांनी
शहरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह एकूण ७१ रुग्ण मुरुम, ता.१६ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. रविवारी (ता.१६) रोजी २ रॅपिड अँटीजन चाचणीत दोघे पॉझिटिव्ह आले. यापैकी एकजण यशवंत नगर तर दुसरा संभाजी नगर मधील आहे. सध्या विलीनीकरण कक्षामध्ये १८ आणि १० जणावर घरी उपचार तर एका रुग्णाला
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व वृक्षारोपण मुरूम, ता. १५ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी कै.माधवराव (काका) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्चा हस्ते पुष्पअर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील